आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 8, 2017

महिला दिन शुभेच्छा


तारिख ८ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
एकादशी
महिला दिन शुभेच्छा
रांगोळी

Vasudha Chivate Jyotsna Deshpande Kherde अभ्यास व वाहन चालविणारे व ईतर क्षेत्र मध्ये महिला दाखविल्या आहेत! पण भारत संस्कृती रांगोळी हळद कुंकू एक चं दिसत आहेत

17191370_755036358006470_9193319516664958087_n

सौ जाईबाई


तारिख ८ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
एकादशी
महिला दिन


आम्ही पुणे यथे राहत होतो
धुणे भांडी साठी

सौ जाईबाई होत्या
वयाने 50 पन्नास वर्ष च्या होत्या
त्यावेळेला माझं बाळंत पण झाल
कित्ती मन लावून तेल लावायच्या
पोट चोळायाच्या
त्याची आज पण आठवण येते
काही दिवस नंतर आम्ही कोल्हापुर येथे आलो
कोल्हापुर हून त्यांना लुगड व धारवाडी खण दिला
त्या इतक्या खुश झाल्या की
त्यांचा चेहरा हसरा
आज पण
माझ्या डोळ्या पुढे आहे

आत्ता बाळंत पण याला पन्नास 50 वर्ष झाली तं
जाईबाई नमस्कार

Vasudha Chivate Jyotsna Deshpande Kherde बाई ला आई झाल्या चा आनंद व तृप्तता कोणी लिहिली चं नाही शुभेच्छा
IMG_6169[1]
%d bloggers like this: