आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 9, 2017

माठ


तारिख ९ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
गुरुवार

माठ आणला

गार गार पाणीपिण्यास !
व माति पोटात जाण्यास!
व माति चा  वास येण्यास !

Vasudha Chivate Murari Garde नमस्कार ऊ न्हा ळा पेक्षा त्या त्या

ऋतू चं वैशिठ जपणं त्याचा ऊ च्छा ह आनंद घेण ह्यात मजा आहे.

IMG_6448[1]

%d bloggers like this: