आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 11, 2017

कांदा थालिपीठ


तारिख ११ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
शनिवार

कांदा चं थालिपीठ

एक १ कांदा चिरून घेतला
ज्वारीचे पीठ अंदाजाने घेतले.
हरबरा डाळीचे पीठ घेतले.
मिठ,लाल तिखट, हळद , कच्च तेल
सर्व एकत्र करून पाणी मध्ये कालविले
लोखंडी तवा ला तेल लावले. थोडा गोळा घेतला
ठापला भोक पाडली
मस्त ग्यास शेगडी वर भाजून काढले
दुसरी बाजू पण भाजली

IMG_6449[1] IMG_6450[1]
%d bloggers like this: