आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 12, 2017

जागतिक कट यांची आमटी

जागतिक कट  आमटी

शुभेच्छा

IMG_6454[1]

जागतिक पुरण पोळी

जागतिक पुरण पोळी

होळी शुभेच्छा

IMG_6456[1]

होळी पौर्णिमा


तारिख १२ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
होळी पौर्णिमा
फाल्गुन पौर्णिमा

पुरण पोळी
कटाची आमटी
काटा ची आमटी नुसती
पिण्यास पण चव येते

होळी रे होळी
पुरण याची पोळी
हरबरा डाळ शिजवितांनां
हळद घालून शिजविले
पुरण व पोळी ला रंग येतो
व हरबरा डाळ पचते

कटाची आमटीत पुरण लावले
चिंच लाल तिखट मिठ घालून
केली.

IMG_6452[1]

IMG_6456[1]

IMG_6454[1]

 

%d bloggers like this: