आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 13, 2017

होळी

Vasudha Chivate काल आमच्या भागात होळी  शान्त तेणे केली
पूजा केली नारळ ठेवले पाणी घातले
पुरण पोळी ठेवली
शांत तेन मुलांनी डमरू वाजविले
शिव्या नाही दिल्या
उच्छाह वाटला होळी पूजा केल्या ने
img_16941

धुलिवंदन


तारिख १३ मार्च २०१७
फाल्गुन कृष्णपक्ष
वसंतो ऊ छ व आरंभ
धुलिवंदन
शुभेच्छा

dscf1553

%d bloggers like this: