आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 14, 2017

देऊळ फिरलेले


तारिख १४ मार्च २०१७
फाल्गुन कृष्णपक्ष

तुकाराम सन्त बीज

महादेव
च्या मंदिर देऊळ मध्ये
तुकाराम किर्तन करायला ऊभे राहिले
भक्त लोक ऐकण्यास बसले

कांही वेळा नंतर ब्राह्मण आले व
तुकाराम महाराज यांना येथे भजन करायचे नाही साठी
भांडण केली
नतंर देऊळ च्या मागच्या बाजूला किर्तन करा सांगितले
तुकाराम महाराज मागच्या बाजूस किर्तन करू लागले
तेथे भक्त पण आले
तुकाराम महाराज किर्तन करण्यात ईटाके मग्न तल्लीन झाले
की देऊळ गोल फिरले व देव याचे तोंड तुकाराम महाराज
यांच्या कडे झाले

असं कळल्या नंतर ब्राह्मण बघायला आले तर खरं चं
देऊळ फिरलेले आहे ब्राह्मण यांनी माफ केले
व किर्तन ऐकण्यास बसले

ते देऊळ अजून फिरलेले आहे तसेच आहे

आत्ता पण काय वाढ चालला आहे त्यासाठी
ब्राह्मण यांनी माफ करावे व शान्त बसावे

तुकाराम महाराज बीज नमस्कार

dscf3913

 

 

तुकाराम महाराज


तारिख १४ मार्च २०१७
फाल्गुन कृष्णपक्ष

तुकाराम महाराज बीज

 

dscf3913

dscf3908

dscf3907

 

शिकूण


पूर्व काळा तं

सन्त
तुकाराम नामदेव ज्ञानेश्र्वर एकनाथ

यान्ना ब्राह्मण लोक छळत होते

आत्ता आत्ता ब्राह्मण यान्ना बोलण्याची
नावे ठेवण्याची

ताकद ह्या समाज मध्ये आली आहे

वाईट चांगल ते बाजूला राहू द्या

हा समाज शिकून तयार झाला आहे

 

15780938_716330755210364_5782635580648712067_n

 

%d bloggers like this: