आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 15, 2017

उच्छव


तारिख १५ मार्च २०१७
फाल्गुन कृष्णपक्ष तृतिया
शिवाजी जयन्ति
T. V. तं पाहिली !

खरं तर पूर्वी वैशाख शुद्ध त्रितीया ! अक्षय तृतीया !
ला
शिवाजी जयन्ति करतं असतं

कोल्हापुर येथे आज कांही उच्छव दिसत नाही!

12715554_551676555009119_5850036651777859980_n

घर गाव जपवा


तारिख १५ मार्च २०१७
फाल्गुन कृष्णपक्ष
बुधवार

आमच्या भागात राजारामपुरी येथे
चुरमुरे ज्वारीच्या लाह्या डाळ
सर्व चिवडा याचे साहित्य मिळते
वर्षा नं वर्ष पिढी जात धंदा करतात
मागे घर व अंगणात सर्व चिवडा याचे साहित्य
मॉल असले तरी असं घरी काम करणारे
धंदे आहेत पूर्व पार चे

नाहीतर थोडे शे शिकून काही जातीचे लोक
गाव देश सोडून जाणारे लोक आहेत

भारत देश मधील पदार्थ व
घराण जागा टिकाव वाव याला हवं
जय भारत

काळ मी ज्वारीच्या लाह्या आणल्या
काही हि चिवडा साहित्य 50 पन्नास रुपये पावशेर
बोलण पण चांगल वाटलं त्या लोकांच.

ज्वारी च्या लाह्या नां तेल मोहरी ची फोडणी केली
कच्चे शेंगदाणे घालून खमंग केले ग्यास बंद केला
हळद मिठ लाल तिखट घातले हलविले
ज्वारी च्या लाह्या घातल्या
मस्त खमंग ज्वारी च्या लाह्या खाल्या

आम्ही हैद्राबाद मध्ये होतो तेंव्हा गंगा काकू सर्वांना
वाटी वाटी ज्वारी च्या लाह्या देत असे
ति चव आली.

IMG_6462[1].JPG
%d bloggers like this: