आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 16, 2017

डाळिंब पुरण

 


तारिख १६ मार्च २०१७
फुल्गुन कृष्णपक्ष
चतुर्थी
गुरुवार

हरबरा डाळ हळद घालून शिजविली
नंतर गुळ घालून शिजविली
याला पुरण डाळिंब म्हणतात.
असं पुरण खाण्यास पण चविष्ठ लागते

वाटलं की ते पुरण वेगळे असते.

10922628_396718733838236_2466993446303479618_n

IMG_6468[1]

%d bloggers like this: