आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 17, 2017

सातू चे पिठ याचे लाडू


तारिख १७ मार्च २०१७
शक १९३८ दुर्मुख्रनाम
फाल्गुन कृष्णपक्ष

रंग पंचमी

सातु चे पिठ
अर्धा किलो गहू घेतले
चिवडा डाळ पाव किलो घेतले
थोडे जिरे व थोड जायफळ
स्वतंत्र सर्व भाजून घेतले
जायफळ नुसते घातले
गिरणी तून दळून आणले
काल रात्री दुध गुळ व सातू चे पिठ
एकत्र करून खाल्ले
पण प्रणव ला एवढे बरे वाटले नाही
साठी आज सकाळी
सातू चे पिठ पिठी साखर थोड तूप
सर्व एकत्र केले पाणी चा हात लावून
लाडू तयार केले मळविले.
बघू प्रणव ला आवडतात का?
आम्ही देवी व मारुती येथे आरती साठी जाती
तेथे पण प्रसाद दिला जाईल नैवेद्द होईल
मनाला खूप बरं वाटेल
खमंग सर्व भाजले आहे मस्त सातू चे
पिठ याला वास आला आहे

पूर्वी कणिक भाजून गुळ घालून लाडू करत असतं
त्या पेक्षा
सातू चे पिठ याचे लाडू खमंग वाटतात.

 

IMG_6476[1]

सातू चे पिठ याचे लाडू


तारिख १७ मार्च २०१७
शक १९३८ दुर्मुख्रनाम
फाल्गुन कृष्णपक्ष

रंग पंचमी

सातु चे पिठ
अर्धा किलो गहू घेतले
चिवडा डाळ पाव किलो घेतले
थोडे जिरे व थोड जायफळ
स्वतंत्र सर्व भाजून घेतले
जायफळ नुसते घातले
गिरणी तून दळून आणले
काल रात्री दुध गुळ व सातू चे पिठ
एकत्र करून खाल्ले
पण प्रणव ला एवढे बरे वाटले नाही
साठी आज सकाळी
सातू चे पिठ पिठी साखर थोड तूप
सर्व एकत्र केले पाणी चा हात लावून
लाडू तयार केले मळविले.
बघू प्रणव ला आवडतात का?
आम्ही देवी व मारुती येथे आरती साठी जाती
तेथे पण प्रसाद दिला जाईल नैवेद्द होईल
मनाला खूप बरं वाटेल
खमंग सर्व भाजले आहे मस्त सातू चे
पिठ याला वास आला आहे

पूर्वी कणिक भाजून गुळ घालून लाडू करत असतं
त्या पेक्षा
सातू चे पिठ याचे लाडू खमंग वाटतात.

IMG_6470[1]IMG_6471[1] IMG_6475[1]
IMG_6476[1]
%d bloggers like this: