आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 18, 2017

मुलं व मुली


तारिख १७ मार्च २०१७
फाल्गुन कृष्णपक्ष दुर्मुख्रनाम संवत्सर
१९३८
रंग पंचमी
आमच्या सोसयटी मध्ये
मुलं व मुली

यांनी रंगपंचमी चा
सण आनंद घेऊन व
नीट साजरी केली

फाटका जवळ ऊभे राहून
पाणी याचे फुगे
रंग खेळणारे याच्या वर ऊडविले

IMG_6478[1]

एकनाथ षष्ठी


तारिख १८ मार्च २०१७
शक १९३८ दुर्मुख्रनाम  संवत्सर
फाल्गुन कृष्णपक्ष
शनिवार ६

श्री एकनाथ षष्ठी
पैठण
पैठण ची पैठणी प्रसिद्ध

एकनाथ  किर्तन करत असतं
तरं किर्तन ऐकण्यास गोदावरी नदी येत असे
असं म्हणतात

एकनाथ षष्ठी ला सौ इंदिरा काकू चां

वाढ दिवस असतो

भारत मध्ये पैठणी चा मान आहे चं
आणि

पैठणी परदेश मध्ये
पण दिम्माखात मानानं मिरविली !

Vasudha Chivate Swapnil Sawant तेच तेच फोटो असले तरी त्या त्या गाव चं वैशिष्ठ ला फार महत्व आहे आणि आपल्या जवळ असण जास्त आहे असं सांगण जास्त मन याला उच्छाह करून देतं

 

Swapnil Sawant
Remove
Swapnil Sawant Sundar ahe aaji

 

dscf03681

1798575_255525297957581_1350018688_n

%d bloggers like this: