आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 19, 2017

ताक घालून सातुचे पिठ केले


ताक घालून सातुचे पिठ केले
गहू डाळ जिरे भाजलेले असल्या मुळे
पचण्यास उत्तम
पोट दुखत नाही

ताक मध्ये मिठ लाल तिखट हळद
तेल मोहरी ची फोडणी दिली
मस्त खमंग चव आली
व पोट पण भरलं

यम यम च्या हि भारी चव आली

IMG_6484[1]

सूर्य चक्र


तारिख १९ मार्च २०१७
दुर्मुख्र नाम संवत्सर १९३८
फाल्गुन कृष्णपक्ष
भानुसप्तमि
रविवार
रविवार ला येणाऱ्या सप्तमी ला
भानुसप्तमी म्हणतात
रविवार सूर्य याचा वार

आत्ता रांगोळी काढली

IMG_6480[1]

भानुसप्तमी


तारिख १९ मार्च २०१७
दुर्मुख्र नाम संवत्सर १९३८
फाल्गुन कृष्णपक्ष
भानुसप्तमि
रविवार
रविवार ला येणाऱ्या सप्तमी ला
भानुसप्तमी म्हणतात
रविवार सूर्य याचा वार

paan-rangoli2

img_44481

%d bloggers like this: