आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 21, 2017

अभ्यास

Vasudha Chivate

दिन दिवस

दिवस डे

ज्या ज्या तारिख डे दिवस असतो त्या  वेळेला

ते ते मिळणं व दाखवणं कित्ती छान वाटतं आहे

मला. चिमणी म्हटलं की घरातील चिमणी दाखविली

अक्षर दिन म्हंटल की अक्षर दाखविले जाते

संत व त्यांच्या गाव चं वैशिष्ठ दाखविले जाते

पुस्तक दिन म्हंटल की पुस्तक दाखाविले  जाते

छत्रपति शिवाजी राजे म्हंटल की सत्कार दाखविला जातो

राजे शाहू म्हंटल की त्यांचा घरी असलेला पुतळा दाखविला जातो
कुणाचा हेवा साठी नाहीतर
आपला
अभ्यास

व त्यांच्या बद्दल आदर दाखविला जातो

वाढ दिवस असं भरपूर लिहिता ऐईल असो.

पत्रकार म्हंटल की घर चा लेख

Vasudha Chivate शाळा शिकतांना ची आठवण

कुठल्या लहाण पण मध्ये जाऊन आले नां

आणि म्हतार पणी शिवाजी जन्म दिवस ला

रांगोळी काढली साठी

शाल व श्रीफळ देऊन सत्कार झाला

माझां योगायोग म्हणण्या पेक्षा

मनाचे संस्कार राहतात शेवट पर्यंत

img_63391

 

 

कवि डे ! कवि चां दिवस


तारिख २१ मार्च २०१७
फल्गुन कृष्णपक्ष
मंगळवार

कवि डे ! कवि चां दिवस !
कविता करणारे यांचा दिवस

आमच्या घरी मराठी कविता
स्वत: तयार करणारे
श्रीकान्त चिवटे
यांची दोन पुस्तक आहेत
१ तुळस पाणी २ वसुधालय

img_6399

दुध तापविणे व लक्ष ठेवणे


तारिख २१ मार्च २०१७
फाल्गुन कृष्णपक्ष
मंगळवार
दुध तापविणे

भारत मध्ये सकाळी सकाळी
दुध घर पोच येते
पूर्वी गवळी लोकवर किटली तून दुध
मापट याने देत असतं
नंतर दुध याच्या बाटल्या केंद वर जाऊन आणत दुध
आत्ता दुध ल्याष्टीक पिशवी तं दुध मिळते

जन्म लेल्या मुलाला आई चे दुध पाजले जाते

मुख्य दुध तापविणे भयंकर काम असते

बारीक ग्यास ठेवला तर दुध आटून जाते
मोठ्ठा ग्यास केला तर दुध ऊतु जाते
ऊभे राहून दुध किती तापले लक्ष ठेवावे लागते

दुध तापविणे असं काम एकाग्र चित्त असणे
व मन एकाग्र करणे असं आहे
रोज असं क्रिया करून नक्की चं
मन व शरीर एकाग्र होत असणार !

IMG_6494[1]

IMG_6497[1]

%d bloggers like this: