आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 24, 2017

मन भरून मस्त वाटतं


तारिख २४ मार्च २०१७
आज भाजी व ईतर खरेदी साठी
बाहेर गेले

तर माझ्या रांगोळी च्या ओळखी च्या

सौ सुना व सौ लेकी भेटल्या
तुम्ही छान रांगोळी काढली
बराच वेळ काम केल
हल्ली टीपके ची रांगोळी कोणी काढत नाही
तुमचा सत्कार केलेला आवडला
आम्ही शेवट पर्यंत थांबलो

कोठे राहता
भरपूर मोकळ्या गप्पा
मन लावून केल्या आम्ही

आणि आज जुना वसुधालय चा
लेख वाचण्यात आला

असं काही घडलं कि मन प्रफुल्लित होत
सारखं सकारात्मक विचार येतात
व आपण जीवन चांगल जगलो

याची जाणीव होते
आपलं आपल्याला चं

मन भरून मस्त वाटतं

See More

img_20140713_162704

बटाटे वडे

 


तारिख २४ मार्च २०१७
फाल्गुन कृष्णपक्ष

एकादशी
तरी पण

लसुन व हिरवी मिरची
बटाटे वडे

बटाटे उकडलेले होते
काल गुरुवार साथी चे
ते फ्रिज मधून काढले
गार केले थोडे गरम केले
बारिक केले लसुन हिरवी मिरची
मिक्सर मधून बारिक केली
बटाटा त घातली मिठ घातले
छोटे छोटे गोल केले
हरबरा डाळ पीठ मध्ये
लाल तिखट मिठ हळद
किंचित पापड खार घातला
मस्त दोन हि एकत्र करून
एक एक तळून काढले
अजून खावयाचे आहेत
खूप गरम आहेत

दही चटणी केली आहे

आणि हो दोन हिरव्या मिरच्या
पीठ मध्ये टाळल्या आहेत

मिरची भजी भजीभजी !

हैद्राबाद व मिरज मध्ये
हिरवी मिरची चे

भजी मस्त मिळतात

IMG_6501[1]
IMG_6503[1]

नोन्द


नोन्द

वसुधालय
ब्लॉगमध्ये
बरेच पाहिलेली गाव व
तेथील काही माहिती माझ्या

ब्लॉग मध्ये आहे.

तसेच अमेरिका येथील काही
व फ्रान्स विमान
याचे फोटो पण आहेत.
काही अमेरिका ठिकाण
ची माहिती व फोटो आहेत.
खेळ याचि माहिती दिलेली आहे

यात्रा रुपातं
अथवा भटकन्ती रूपातं

माहिती दिलेली आहे.

तसेच कोणी कविता लिहिण्यास दिल्या
त्या त्यांची नावे घालून लिहिले आहेत.
कोणी पदार्थ लिहिण्यास सांगितले तर
त्याचे कागद व नावे घालून
ब्लॉग मध्ये लिहिले आहे

कोणी पोथी ची माहिती दिलेली आहे
त्यांचे कागद व नाव ब्लॉग मध्ये आहेत

एवढी दखल घेऊन ब्लॉग केलेले आहे तं

वाचक यान्नी लक्षात
ध्यानात ठेवावे

विनन्ति!

See More

 15726256_710342042475902_4961161347504803749_n

पापमोचनी एकादशी


तारिख २४ मार्च २०१७
शक १९३८ दुर्मुख्रनाम संवत्सर
फाल्गुन कृष्णपक्ष

पापमोचनी एकादशी
११

IMG_6169[1]

%d bloggers like this: