आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 26, 2017

पूड चटणी

तारिख २६ मार्च २०१७
शक १९३८ दुर्मुख्रनाम संवत्सर
फाल्गुन कृष्णपक्ष

पुड चटणी

एक भांड उडीद डाळ घेतली
अर्धा भांड हरबरा डाळ घेतली
तिन लाल मिरच्या घेतल्या
गुळ खडा घेतला चिंच मस्त
चव येईल असं घेतली
जिरे भाजले पण घातले नाहीत
मिठ अंदाजाने
लावण्यास कच्च तेल
डाळी स्वतंत्र भाजून घेतल्या
मिरची गरम करून घेतली
चिंच गरम करून घेतली

प्रथम चिंच मिरची
मिक्सर मधून बारीक केले
सर्व डाळी एकत्र करून जाड सर
मिक्सर मधून काढले
सर्व एकत्र केले मिठ घातले
कच्च तेल लावले
एखात्र केले
संध्याकाळी तेल घालून खाल्ले

मस्त डाळी ची चव व चिंच याचा आंबट पणा
तिखट मिठ मुळे
तोंडाला पाणी सुटले

लिहितांना प तोंड व जीभ याला पाणी सुटले आहे

हैद्राबाद कडील आंबट चटणी म्हणतात
डाळी पोटात जातात साठी
अशा चटण्या करून ठेवतात.

See More

IMG_6504[1]
IMG_6508[1]

विमान यात्रा


विमान यात्रा

Vasudha Chivate मी पण विमान प्रवास केला
आहे परदेश चा भाषा येत नाही
साठी व्ही चेअर ने जाते
व्यवस्थित दोन हि विमान तळ मध्ये नेऊन
आपली माणस भेटे पर्यंत
सोय करतात

वरचे पैसे घेत नाहीत.

सभ्य तेने बोलण
सभ्य कपडे घालन
सामान बेतात नेण
फार महत्व पूर्वक असते

मि परदेश साठी जाते
तरी भारत संकृति
चि साडी नेसते
पूर्वी हे असतांना
मोठ्ठ कुंकू लावून पण
गेलेली !
तावा तावा ने बोलणे
वाकून बोलणे
शोभत नाही

आपण नं माहित असल्या
प्रवास यात्रा बरोबर
प्रवास करतो
याचे ध्यान
ठेवावे
लागते
चं !

See More

france1
%d bloggers like this: