आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 27, 2017

सैनिक वसाहत


तारिख २७ मार्च २०१७
दुर्मुख्रनाम संवत्सर
फाल्गुन कृष्णपक्ष
अमावास्या

आज प्रणव यांनी उद्या च्या
गुढी पाडवा साठी

कडुलिंब पाला साखर गाठ
चाफा फुल यांची माळ
व वासाचा गजरा मोगरा फुल
आणलीत

तसेच कलीगंड आणले
मस्त फोडी करून फ्रिज मध्ये ठेवले

व साल मी

गाई व वासरू यांना घालून आले.
कित्ती बरं वाटतं
गाय व वासरू कलीगंड खातांना
फार कापले नाही अथवा ज्यूस केला नाही
लालसर कलीगंड ठेवले

मस्त गाय व वासरू यांना पण चांगल
खाण्यास मिळाल

आमच्या जवळ पास सैनिक वसाहत आहे
त्यांच्या गाई व वासर असतात
रोज फिरतांना व वसाहत मध्ये जातांना दिसतात

काही काही वेळेला गाई व वासरू यांचा
कळप असतो
मस्त वाटत बघायला

See More

IMG_6516[1]
IMG_6510[1]
IMG_6512[1]
IMG_6516[1]

तोंड येत असल्यास ऊपाय

तोंड येत असल्यास
मिठ व पाणी याच्या  गुळण्या कराव्यात.
तोंड आले तेथे मिठ ठेवावे
लसून व आलं कमी खावं
कच्चा कांदा खावां
कडुलिंब याच्या पाला खावा
पाणी भरपूर प्यावे
फ्रीज चे पाणी पिऊ नये

मिठ

 

IMG_6509[1]

फाल्गुन दर्श अमावास्या


तारिख २७ मार्च २०१७
शक १९३८ दुर्मुख्रनाम  संवत्सर
फाल्गुन  कृष्णपक्ष
सोमवार
दर्श अमावास्या
सोमवती अमावस्या

वर्ष आज आहे

ह्या वर्षी टीपके काढलेली हळद – कुंकू
याची रांगोळी याचा व
माझां सत्कार झाला
उद्या नविन वर्ष सुरु होईल

वर्ष सुखरुप पार पडले ह्या बद्दल
देवाचे ऊपकार
नमस्कार

देवाला दवणा

dscf15281

%d bloggers like this: