आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 28, 2017

शेवया याची खीर


तारिख २८ मार्च २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
मंगळवार
३० / १
गुढीपाडवा
शुभेच्छा

ॐ नविन पंचांग


शेवया याची खीर

शेवया तुप मध्ये परतून घेतल्या
दुध घातले. थोड ऊकळू दिले
साखर व जायफळ घातले
परत गरम केले

मस्त शेवया यांची खीर केली
खरं तर गुढी पाडवा पहिला
वर्ष याचा सण
शेवया यांची चं खीर करून वर्ष सुरुवात करतात.
शुभेच्छा

IMG_6523[1]

IMG_6500[1]

शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर


तारिख २८ मार्च २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
मंगळवार
३० / १
गुढीपाडवा
शुभेच्छा

IMG_6518[1]

IMG_6517[1]

IMG_6520[1]

%d bloggers like this: