आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 30, 2017

चैत्र महिना

चैत्र गौर

img_20961

img_200931

चैत्र गौर

Vasudha Chivate एक काम आलं नां

की सगळी कडे लक्ष जात व ध्यास लागतो

दुकान मध्ये श्रीयंत्र दिसले की

एकदम मन आरे असं म्हणतं !

img_200611

कैरी


कैरि
कैरि कित्ति पांढरी स्वच्छ आहे
व आंबट पण आहे

IMG_6542[1]

पन्ह


गौरी तीज
कैरी किसलेली गुळ मिठ पाणी
सर्व एकत्र करून
मिक्सर मधून काढले
पन्ह तयार केले

IMG_6547[1]

इमेज

गौरी तीज

dscf0404

%d bloggers like this: