आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 31, 2017

कैरी डाळ


तारिख 31 मार्च २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
विनायक चतुर्थी

कैरि डाळ
तांत्र भर हरबरा डाळ पाणी मध्ये भिजविली
सकाळी पाणी काढले थोडे धुतले
मिक्सर मधून जाडसर केले
कैरी किसली हिरवी मिरची घातली
मिठ हळद तेल मोहरी ची फोडणी केली
सर्व एकत्र केले

कैरी डाळ तयार केली

IMG_6552[2]

IMG_6554[1]

%d bloggers like this: