आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 1, 2017

गहु याची खीर


तारिख १एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
शनिवार
गहु याचि खीर
गहु ला थोडे पाणी लावले
मिक्सर मधून बारिक केले.
पाणी घालून कुकर मधे ठेवले
चार पाच शिट्ट्या दिल्या
पातेल्यात घालून पाणी त परत ऊकळू दिले
गुळ तूप दुध घातले गरम केले जायफळ घातले
मस्त अख्खं गहू ची खीर केली
मी थोडी खाल्ली
सर्व एकत्र ल्या ष्टीक पिशवी त घातली
देऊळ मध्ये दिली.
अन्नदान महादान पुण्यवाण

मी गाणगापूर येथे गेलेली तर तेथे
भिक्षावळ देतात साबू खिचडी दिली
गोड गहू रवा चा शिरा दिला

तर आपल्या गावात कोल्हापुर यथे
पण थोडा प्रसाद द्यावा वाटतो
जास्त चं करते
व देऊळ येथे देते.

IMG_6560[1]

IMG_6557[1]

चैत्रा गंण


तारिख १ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
शनिवार
चैत्रा गंn
आज थोड सचं
चैत्र रंगोली रांगोळी काढली

IMG_6556[1]

ऊ न्हा ळा


ऊ न्हा ळा

Vasudha Chivate
आम्ही कोल्हापुर येथे राहणारे
तेंव्हा पंखा पण नव्हता
पुणे मुंबई येथे सासर माहेर साठी जात
नंतर हे पण येत मुंबई त
मुंबई व पाहण्यासाठी व आप्तेष्ठ यांना
भेटण्यासाठी बाहेर पडत
ईतक गरम होत होत की
थोडा वेळ नंतर E.C. च्या दुकान मध्ये
जाऊन काहीतरी माल बघून गार होऊन
बाहेर पडत.
आज पण त्याची आठवण येते

मजा व मुंबई पाहण असायचं

मुंबई पार्लेश्र्वर देऊळ मंदिर

..

कोल्हापुर येथे आम्ही वाडा मध्ये भाडे करू साठी राहत होतो
काळी बादशाही दगडी फरशी होती घर गार असायचं उन्हाळा मध्ये

img_232912

%d bloggers like this: