आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 4, 2017

आंबे


तारिख ४ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
राम नवमि ९

आंबे आणले
पन्नास ५० रुपये ला
४ चार
चांगले आहेत असे नाहीत
राम नवमि ला सुरुवात
अंबा खाण्यास सुरु करु साथी आणले
विक्री साथी सौ बायका बोलावत होत्या
बघु सथि गेले तर
आंबे घेतले

IMG_6575[1]

IMG_6555[1]

सरस्वति किशोरी ताई


सरस्वति किशोरी ताई
नमस्कार वंदन

खर असं चं होत गाण समजत नाही
पण ऐकायला बसतात खरं पण
व्यक्ती त्यामुळे जवळून पाहायला मिळते
काही वेळेला बोलण पण होत
त्याचा सुखद आनंद जवळ कायम राहतो

..

Vasudha Chivate मी सरस्वति किशोरी ताई यांच्या
गाण ऐकायला गेलेली
आमचा मुलगा रडायला लागला
मला वाटल सर्वांना त्रास होईल
मी त्याला घेऊन बाहेर जाणार तेवढ्यात
त्या म्हणाल्या बसा बसा
आणि मी बसले
व आज पण
किशोरी ताई
त्या वेळच्या डोळ्या पुढे आहेत

..

Vasudha Chivate

15232253_697779230398850_7351259896481193177_n

साटोरी


तारिख ४ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
राम नवमि

आमच्या आई चा वहिनी चा
वाढ दिवस असतो
राधाबाई देशपांडे
नमस्कार
पणतू सोबत

माझी आई वहिनी
साटोरी छान करत असे
तिथी आठवण
साठी मी आज
साटोरी केली आहे

राम यांना पण नैवेद्द प्रसाद

IMG_6573[1]

dscf1495

राम नवमी


तारिख ४ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष
राम नवमि

नमस्कार

IMG_6556[1]

%d bloggers like this: