आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 5, 2017

अंबा पोळी


तारिख 5 एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर

अंबा पोळि

काय झाले दोन आंबे खुप
आंबट निघाले
रस केला तुप घातले
ताट मध्ये रस घालून पसरविला
उन्ह मध्ये ताट ग्यालरी त चं ठेवले
संध्याकाळी
मस्त अंबा पोळी निघाली
थोडो ओळी होती पण अख्खी निघाली
थोडी थोडी करून अंबा गोळी सारखी
मी व प्रणव यांनी संपवली
पण

IMG_6582[1]

पोळ्या


तारिख 5 एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष

पोळया

सकाळ ची काम झाल की
कुकर लावायचा
कणिक मध्ये तेल मिठ घालून
पाणी मध्ये तिंबायाची भिजवाव याची
थोड्या कणिक ठेवून भाजी करून
ईतर काम करून
मी फ्रीज मध्ये
कणिक भिजवून ठेवत नाही
वेळे त चं ओलसर
कणिक असली की
मस्त पोळ्या होतात
पाणी शोषून व काळी पडत नाही
कणिक याचे लाट्या घेऊन लाटून
तेल लावून घडी करायची
परत एक घडी करायची
गोल लाटून तवा वरच दोन हि
बाजू ने भाजायची
पोळी भाजतांना मस्त
खमंग वास येतो
त्यान चं खर पोट भरत
करून करून
जेवण खूप नंतर केले तरी
त्या पोळी चा वास चं राहतो
तवा वर भाजल्या मुळे
खमंग

Vasudha Chivate Sheetal Jathar Shinde
अशा पोळी चे पापुद्रे पण तिन तिन छान निघतात.

IMG_6577[1]

%d bloggers like this: