आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 7, 2017

जागतिक आरोग्य दिवस


तारिख ७ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष
जागतिक आरोग्य दिवस

नैसर्गिक व्यायाम करा
गप्पा करत करत हसा
चांगले आठवून मन हसत ठेवा
बसणे उठणे नैसर्गिक ठेवा
रोज घरातील काम करा
ऊन्ह मध्ये फिरा

कलाकृति स्वत: तयार करा

लिखाण करा रांगोळी चित्र काढा
एक तास तरी एका कामात बसा
स्तोत्र म्हणा
मी रामरक्षा म्हणते
सहज सोपे जगा
आरोग्य छान राहते

मी असं सर्व केलेले आहे व
आत्ता पण करत आहे

शुभेच्छा

15672547_711542052355901_5824025877492853772_n

रेषा


तारिख ७ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
शुक्रवार
श्री यंत्र
रेषा कित्ति सरळ आल्या आहेत
नां !

Vasudha Chivate Pranav Chivate
मी नां पूर्वी एवढ चं श्री यंत्र काढत
नंतर प्राध्यापक सर भास्करे सर म्हाणाले
ते यंत्र पूर्ण करा
मी रात्री उशिरा बसून पूर्ण करायला शिकले .
सर्व हे असतांना फोन मध्ये बोलण असायचं

dscf3035

%d bloggers like this: