आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 8, 2017

लाल गुल मोहर


तारिख ८ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष
मि सकाळी फुल व झाड
दाखविले ते
बहवा चे आहे

मला वाटले पिवळा गुल मोहर असेल
साठी तो फोटो लावला होता

ज्यांनी माहिती दिली त्यांना
धन्यवाद ! धंयवाद

पण माझी जिद्द मला

लाल गुल मोहर मिळाला आहे

मला खूप मस्त व खुश वाटत आहे

IMG_6589[1]

IMG_6590[1]

गुल मोहर


तारिख ८ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष

गुल मोहर
आमच्या भागातिल झाड

IMG_6587[1]

आरोग्य दिवस


Vasudha Chivate डॉ योगेश कुलकर्णी !
आमच्या भागात राहतात.
माहितले आहेत
कसे चालणे व शिस्तबद्ध आहेत
रोज चं फिरायला जातांना दिसतात
आज आरोग्य दिन निमित्त
सहज झलक घ्यावी
साठी फोटो घेतला आहे

17796066_1828687890715485_7886121864110396530_n

शेंगदाणे चटणी


तारिख ८ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
शनिवार

शंगदाणे भाजलेले चं आणले
सालासगट थोडे घेतले
कोल्हापुर लसुन कांदा चटणी घेतली
मिठ व थोडी हळद घेतली
सर्व मिक्सर मधून बारीक केले
तेल घालून जेवतांना किंवा
उपमा बरोबर चांगली लागते
घरातील भाजलेले शेंगदाने पेक्षा
भट्टी til भाजलेले शेंगदाणे ची
चव मस्त आली खमंग चटणी
वाटली खातांना

काल केली शुक्रवारी !

IMG_6578[1]

%d bloggers like this: