आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 12, 2017

कांदा चटणी


तारिख १२ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
बुधवार

कांदा चटणी

कालT.V. त कांदा चटणी व पुरी प्रसाद पाहिला

आज मी सकाळी
एक कांदा घेतला लाल तिखट मिठ घेतले
पाणी घेतले मिक्सर मधून बारीक केले
घरी केलेला कैरी चा तक्कू घातला
फोडणी चा
परत सर्व बारीक केले
मस्त कांदा चटणी केली

यम यम पेक्षा भारी केली
मस्त कांदा चटणी आंबट व

कांदा ची चव आली

IMG_6596[1]

%d bloggers like this: