आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 13, 2017

दोडका भाजी

तारिख १३ एप्रिल २०१७

चैत्र वद्यपक्ष कृष्णपक्ष

दोडके चि चटणी व भाजी

दोडके किसून घेतले

किस तेल घालून परतून घेतला

लाल तिखट मिठ हळद हिंग घातले

मस्त खमंग किस चटणी केली.

नंतर दोडके चिरून घेतले

तवा वरच तीळ भाजून घेतले

मिक्सर मधून बारीक केले

तेल मोहरी ची फोडणी केली

दोडके घातले पाणी घातले

तीळ कुट घातले.

तिखट मिठ हळद हिंग घातले.

उकळू दिले

मस्त दोडके भाजी मऊ झाली

रस्सा ठेवल्या मुळे पोळी बरोबर
खावयाल्या मस्त वाटले पोट भरलं .

IMG_6616[1]

IMG_6617[1]

IMG_6618[1]

%d bloggers like this: