आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 14, 2017

संकष्ठ चतुर्थी


तारिख १४ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र वद्य पक्ष कृष्णपक्ष
संकष्ठ चतुर्थी

अनारसे

10922628_396718733838236_2466993446303479618_n

16729010_742168545959918_4796430453935572098_n

पवित्र शुक्रवार


तारिख १४ एप्रिल २०१७
चैत्र

गुड फ्रायडे

दिनांक तारीख 18 . 4 ( एप्रील ) 2014 साल आहे

गुड फ्रायडे शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र पवीत्र शुक्रवार

गुड फ्रायडे

गुड फ्रायडे येशु चा दिवस मानला जात आहे

तारीख नक्की नसते २० मार्च चा ला दिवस रात्र सारखे असतात

त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमा पाहून पहिला रविवार पाहून

प्रथम पहिल्या ” ईस्टर “ची तारीख ठरवितात नंतर पुढे

एक आठवडा ठरवून गुड फ्रायडे ठरवितात

गुड फ्रायडे दरवर्षी वगवेगळ्या तारीख ला येतो

यहुदी लोक देवाने त्यांची गुलामगिरीतून सुटका केली साठी

” वल्हाडण सण साजरा कारतात सणाच्या आधल्या दिवस ला

येशु शिष्या बरोबर जेवतात भोजन करतात तो दिवस ” वल्हाडण “

नंतर शुक्रवार येतो त्या दिवस ला येशु नां फाशी वर लटकवतात मरण दिवस मानला जातो

दोन दिवस नंतर ते येशु जिवंत होतात तो दिवस पुनरुस्थापन मानला जातो तो दिवस रविवार होता

रविवार ला इंग्रजी त ” ईस्टर ” नाव आहे ” ईस्टर “च्या आधीचा रविवार ” पामसंडे साजरा करतात

आधीच्या दिवस ला मॉन्डी थर्सडे ” mondthrsade म्हणतात ह्या दिवस ला शिष्या बरोबर येशु नीं भोजन केले

गुड फ्रायडे ला फाशी दिली व रविवार ला जिवंत झाले

गुड फ्रायडे ला मराठी त शुभ शुक्रवार ! उत्तम शुक्रवार ! म्हणतात शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र शुक्रवार

कोल्हापुर येथील चर्च

मी घेतलेला फोटो

img_08431

शक्ति


तारिख १४ एप्रिल २०१७
चैत्र वद्यपक्ष कृष्णपक्ष
शुक्रवार


शक्ति

Vasudha Chivate काय असतं यं!
एखाद काम व्हावयाच असलं कि
ते पूर्ण करण्या करता
ईतर जण जीव लावतात
व ति शक्ती मुळे ते काम पूर्ण होतं.
पूर्वी मी शुगर वाढली साठी
दवाखाना येथे राहिले
सलाईन दिले तरी
अंगात व डोक्यात मुंग्या येत असतं
ते सहन शरीर काही
काळ सहन करत नाही नंतर
औषध गोळी कमी जास्त करून
शुगर नीट झाली.

ते वेळेला माझं
ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक व्हावयाच होत
ते होण्या करता लिखाण
व छापणारे सर्वांच्या मनात असणारी
शक्ती होती
व ते ब्लॉगवाल्या आजी पुस्तक पूर्ण
मी असतांना केलं गेल आहे
. मनानी शक्ती असली की
कोणत हि काम
पूर्ण करून घेतलं जात

अनुभन!

img_61251

img_59681

स्वभाव असतो मिसळून घेण्याचा


तारिख १४ एप्रिल २०१७
चैत्र वद्य पक्ष कृष्णपक्ष

शुक्रवार

जातं माणुस कि चिं

thumbnail_20160602_202811

thumbnail_20160910_105806

जात! माणूस की ची


हल्ली जात विषय
मध्ये भरपूर लिखाण
वाचायला दिसतं
हल्ली काय पूर्वी पण
जात पाळायचे

आमच्या ओळखी च्या मुली ने
मराठा नवरा केला

ति एकदा मला तिच्या माहेरी
घेऊन गेली
पाणी पाहिजे होते
तिच्या घरातिल वयस्कर बाई
म्हणाल्या
तू पाणी ला हात लावू नकोस
ह्या घेतील पाणी !

घरातिल लेक परकी झाली आणि कोण
पाहुणी तिने पाणी ला हात लावला तर चालत
विचार जात नाहीत

एवढ काय
रुग्वेदि व यजुर्वेदि
मध्ये
पण फरक करतात चं

काय करणार !

img_61481

%d bloggers like this: