आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 16, 2017

चैत्र महिना


तारिख १६ एप्रिल २०१७

चैत्र महिना

कसं घरी असलेला

चैत्र महिना आहे बघां
पन्ह पांढरा चाफा
आंबा पोळी
चैत्रागंण रांगोळी
आंबा ठेवलेले
|| श्री यंत्र ||

13006593_578676202309154_8979736409621237898_n

IMG_6539[1]

IMG_6547[1]

mahalaxmi_-yantra

dscf0736

ऋतु प्रमाणे फुल याचा ऊपयोग

तारिख १५ एप्रिल २०१७
चैत्र महिना

फूल
बायका मुली केसात
फुल व गजरे घालतात
केस यांना छान दिसत चं
पण काहि फुल उन्हाळा मध्ये येतात
ति मोगरा .चाफा बकुळी थंड असतात
हि फुल थंड सासल्या मुळे
केसा नाम घाम फार येत नाही
डोक थंड राहत बायका चें
केस लांब असल्या मुळे
फुल संरक्षण करतात

ऋतू प्रमाणे
जाई जुई चमेली अबोली
फुल यांचे गजरे
बायका व मुली घालतात
सौंदर्य तर असतं चं व
शरीर फुल यांच्या वास मुळे
टवटवीत राहत

घरी देवाला फुल घातली की अथवा
हॉल मध्ये ठेवली की
घर भर वास मस्त
सुटत असतो व येती

श्रुंगार पेक्षा केस याचे
संरक्षण फुल मुळे होत असतं

आम्ही नेहमी चं घरी फुल ठेवतो

पण आत्ता चं एक पोष्ट वाचली
त्यात बरीच माहिती मिळाली

साठी लिहित आहे

dscf15751-e1339202665351

untitled

<img src="https://vasudhalaya.files.wordpress.com/2017/04/13006593_578676202309154_8979736409621237898_n.jpg&quot; alt="13006593_578676202309154_8979736409621237898_n" width="960" height="539" class="alignnone size-full wp-image-26

पांढरा चाफा


तारिख १६ एप्रिल २०१७
चैत्र महिना

कुंडी त लावलेला चाफा

माग च्या वार्षि चि फुल

13010814_578675995642508_6029330281381026983_n

13006593_578676202309154_8979736409621237898_n

सातू चे पीठ


तारिख १५ एप्रिल २०१७
चैत्र महिना

सातु चं पिठ

संपल आत्ता डबा धुवून ठेवला
सात चं पिठ घेतले
पीठि साखर दुध घातले
मस्त एकत्र केले
थोडे गोड मस्त वाटले.

IMG_6623[1]

%d bloggers like this: