शुभेच्छा
ॐ
तारिख १७ एप्रिल २०१७
चैत्र महिना
शुभ दिवस
शुभेच्छा
ॐ
आज देवी ला जाऊन आले
आमच्या जवळ
यथे त्रिबोंली देवी आहे
तेथे दर्शन दर्शन घेतले
बसले खूप बरं वाटलं मला
गोड गोड जिलबी आणली.
Vasudha Chivate माई हो !
टेंबलाई चं !
कित्ति छान वाटल मला दर्शन व तेथे बसणे!
आणि मी देवीला नुकतेच केलेले मेतकुट दिले
आजी बाई म्हणाल्या घरी केल का
मला मेतकुट पाहिजे होत
कसं केलं बोलण केल
नंतर त्यांनी प्रसाद साठी मला
बुंदी चा लाडू दिला.