आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 18, 2017

काम


तारिख १७ एप्रिल २०१७
चैत्र महिना

Vasudha Chivate

मनाला दुखव णारे शब्द

असे शब्द घेऊन काय करायचे

ऐकून ण ऐकल्या सारखे
करणे जास्त मन शान्त राहत

Vasudha Chivate Jyotsna Deshpande Kherde
नुसते बोलणे चं काय
कोणाकडून काम झाले नाहीना
तर दुसरा मार्ग चांगला चं मिळत असतो
व काम मिळाल्या चे समाधान
पण मिळतेच .

शुभेच्छा

IMG_6627[1]

चाफा ची गौर


तारिख १८ एप्रिल २०१७
चैत्र महिना
मंगळवार

ओम ॐ OM

घरातिल कुंडीतिल
पांढरा चाफा

गौर

12986975_579727772203997_2333098214238970431_n

%d bloggers like this: