आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 19, 2017

डोसा तांदूळ व उडीद डाळ


तारिख १९ एप्रिल २०१७
चैत्र महिना

डोसा

अंदाजाने तांदुळ घेतले
अंदाजाने उडीद डाळ घेतली
रात्री दोन हि एकत्र भिजविले पाणी मध्ये
सकाळी मिक्सर मधून बारीक केले
दुपारी त्याचे डोसे केले
उककुरीत मस्त झाला डोसा
छोटे छोटे केले
पटकन निघाले
लोखंडी तवा ला पाणी व तेल
उलथण याने चं लावले
डोसा पिठ घातले पसरविले
मस्त सलग
डोसा निघाला
बटाटा भाजी उकडून केली
खातांना
घरी केलेला डोसा व बटाटा भाजी
याची चव मस्त व स्वत: केल्या चे
कौतुक
स्वत: ला चं

IMG_6636[1]

IMG_6638[1]

इमेज

पानं याची रांगोळी

तारिख १९ एप्रिल २०१७
चैत्र महिना

काहि ण करतां फोटो तं
पान कस राहिलं
बघां
खुप दिवस पान फोटो तं सहज
ठेवलेले
कसे मस्त चित्र तयार केले आहे
मस्त काम व मस्त ऊ च्छा ह

IMG_6630[1]

%d bloggers like this: