ॐ
तारिख १९ एप्रिल २०१७
चैत्र महिना
डोसा
अंदाजाने तांदुळ घेतले
अंदाजाने उडीद डाळ घेतली
रात्री दोन हि एकत्र भिजविले पाणी मध्ये
सकाळी मिक्सर मधून बारीक केले
दुपारी त्याचे डोसे केले
उककुरीत मस्त झाला डोसा
छोटे छोटे केले
पटकन निघाले
लोखंडी तवा ला पाणी व तेल
उलथण याने चं लावले
डोसा पिठ घातले पसरविले
मस्त सलग
डोसा निघाला
बटाटा भाजी उकडून केली
खातांना
घरी केलेला डोसा व बटाटा भाजी
याची चव मस्त व स्वत: केल्या चे
कौतुक
स्वत: ला चं
प्रतिक्रिया व्यक्त करा