आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 20, 2017

पेन


Vasudha Chivate
मी मुंबई तून पहिले विमान फ्रान्स ला जाते
व दुसरे विमान अमेरिका येथे जाते
अटलांटा ला जाते

Chhatrapati Shivaji International Airport
Mumbai

मी पुष्कर कडे एकटी चं जात असते.
विमान व विमान तळ येथे फॉर्म भरायचा असतो
मी नेहमी बॉल पेन पर्स मध्ये ठेवते
व विमान मला यात्रा मधील एक जणांनी
मला पेन मागितले

मी स्व ख़ुशी ने दिले.

img_23941.jpg

मिसळ


तारिख २० एप्रिल २०१७
चैत्र महिना

पूर्वी केलेली मिसळ

1525345_238946922948752_970877666_n

%d bloggers like this: