आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 21, 2017

ब्लॉग मुळे दिसण व बोलण होत


तारिख २१ एप्रिल २०१७
चैत्र
Vasudha Chivate
हो !
लांब लांब परगावी राहणारे नाते वाईक
फेस बुक मध्ये भेटतात
कोठे चालले गावाला व
त्यांची मूले पण पाहायला मिळतात
मोठ्ठी मोठ्ठी भावंड व
ईतर जण पण पाहून
हाल हवाल समजते
व येथे दिसते

पत्र रुपात दिसत नव्हतं.
व फोन मध्ये पण भेट होत नाही
बोलण होतं

Vasudha Chivate
मि संगणक शिकले
याचं चं मला चं खुप बरं वाटतं

Vasudha Chivate Urmila Parailikar
मला नां फेस बुक मधील
वाचन करून त्यांना प्रतिक्रिया देतांना
विषय मिळतात
व मी भरपूर असे विषय
घेऊन लिखाण केले आहे
Like · Reply · 1 · 3 minsमहिना

img_62042<img

thumbnail_20160602_20281117498553_1285592874811178_6608091594475511461_ndsc00003
large_maria-deshpande-leonardo-2

शाई व दोरा ची रांगोळी


तारिख २१ एप्रिल २०१७
चैत्र महिना
शाई व दोरा यांची
मी केली आहे

रांगोळी !

15965250_721043574739082_1295858154379804386_n

%d bloggers like this: