आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 22, 2017

वसुंधरा दिवसं

dscf2772
dscf2769

वसुंधरा दिवसं


तारिख २२ एप्रिल २०१७
चैत्र महिना

वसुंधरा दिवस

कोल्हापुर येथून लाल एस टि तून
गाणगापुर येथे जातांना काढलेले फोटो

मि !

dscf2771dscf2770

वसुंधरा दिवस


तारिख २२ एप्रिल २०१७
चैत्र महिना
वसुंधरा दिवस

dscf4000_thumb.jpg

इमेज

गहू पोहे चा चिवडा


तारिख २२ एप्रिल २०१७
चैत्र महिना

गहु याचे पोहे
त्याचा चिवडा
लोखंडी कढई त
गहु पोहे परतून जेतले.
नंतर तेल मोहरी फोडणी केली
भाजलेले सालासगट शेंगदाणे घातले
गहू पुहे घातले
लाल तिखट मिठ हळद हिंग घातले
सर्व हलविले

मस्त कुरकुरीत गहू पोहे चा
चिवडा केला.

IMG_6646[1]

%d bloggers like this: