आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 23, 2017

पुस्तक दिवस


तारिख २३ एप्रिल २०१७
चैत्र महिना

पुस्तक दिवस

किशोर कुलकर्णी यांनी
ई साक्षरता तर्फे छापलेले
माझे पुस्तक

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक
मी अमेरिका येथे पण
दोन २ पुस्तक भेट दिली आहेत
मराठी वाचणारे आहेत
वाचक आश्र्चर्य चकित होतात .
पुस्तक बघून व
माझं वय व संगणक शिकून

पुस्तक दिवस ला शुभेच्छा

किशोर कुलकर्णी यांचे
अभिनंदन

IMG_20150506_192056

IMG_20150506_192109

17498553_1285592874811178_6608091594475511461_n

इमेज

पुस्तक दिवस


तारिख २३ एप्रिल २०१७
चैत्र महिना

पुस्तक दिवस
पुल देशपाण्डे
यांचे
प्रवास वर्णन वाचले
सायनारा
रणजित देसाई याची कर्ण
वरील पुस्तक वाचले
साई चरित्र वाचले
रामरक्षा रोज म्हणते
पोथ्या खूप वाचल्या
दिवाळी अंक वाचले
आणि आमच्या घरी
श्रीकांत चिवटे व वसुधा चिवटे यांची
छापलेली पुस्तक घरातील आहेत

पुस्तक वाचणे चांगले असते

साई बाबा चरित्र पुष्कर कडील फोटो

img_20130612_171653

वसुधा ! वसुंधरा !


तारिख २३ एप्रिल २०१७
चैत्र महिना
पुष्कर कडे असतांना
आम्ही बघोनिया फुल लावली
दर वर्षि नविन लावावी लागतात

तेथील भाग खणून माती खात घातले
हातात घातले नाही हाताला
व बोट यांना माती लागू दिली
रोप लावली मी रोज पाणी घालत असे
व ऊ च्छा ह ने फुल कडे पहात असे

परदेश अमेरिका येथे पण मातीत
फुल लावल्याचा आंनंद व
काम केल्याचे समाधान

कित्ति गुंगलो बघा काम करण्यात !

वसुधा ! वसुंधरा !
img_20130526_133525
img_20130616_111237

%d bloggers like this: