आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 24, 2017

गोड शिरा


तारिख २४ एप्रिल २०१७
चैत्र महिना

गोड शिरा
बारिक एक वाटी घेतला नुसता भाजला
नंतर सादुक तूप घालून भाजला
प्रथम पाणी घातले शिजविले
पाऊण वाटी साखर घातली
रवा फुगतो गोड लागायला हवं
दुध घातले शिजविले
जायफळ घातले
मस्त वाफ आणली
रवा चांगला भाजला गेल्यामुळे
खमंग वाटला तूप मुळे बोट व जीभ ला
चव आली साखर पण मस्त वाटली
जायफळ मुळे तरतरी आली

मस्त गोड शिरा

IMG_6659[1]

दीपयेत्||


तारिख २४ एप्रिल २०१७
चैत्र महिना

तत्सवितुर्वरें रूपं ज्योति परस्य धीमहि|
यन्न : सत्येन दीपयेत्||

img_60681

नमस्कार

ओम ॐ OM
तारिख २४ एप्रिल २०१७
चैत्र महिना

नमस्कार

dscf1417
dscf1736
12986975_579727772203997_2333098214238970431_n

%d bloggers like this: