आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 27, 2017

आपण आपल्यात रमणे व आपण आपल्यात पाहणे


तारिख २७ एप्रिल २०१७
वैशाख महिना
आत्ता चं वाचलेले

आपण आपल्या तचं रमणे

आपण आपल्या तचं
आपल्या ला पाहणे

खरं चं कित्ति छान मस्त नां

माझे लिखाण व फोटो तसेचं आहेत

मी पणा नसून

स्वत: सर्व काम करून बसलेला चां
आनंद व तृप्तता दाखविली जाते
पाककृती असो रांगोळी असो
विणणे असो
फिरणे असो बागकाम असो
स्वच्छता असो
स्वत: चं चं कौतुक पेक्षा
आपल्या कडून एवढ काम झालं
याचं दाखविणे

व मी रमलेली व

माझ्या काम मध्ये पाहिलेली

दिसते आहे .

IMG_6659[1]
IMG_6539[1]
IMG_20150506_192109
IMG_20140713_162704
img_20130616_111237

वैशाख महिना


तारिख २७ एप्रिल २०१७
वैशाख महिना

उन्हाळा

उन्ह आहे साठी
खिडक्या ची दार व पडदे लावून
अंधार करूण बसू नये
अधून मधून उन्ह मध्ये फिरावे
मी काही सामान आणण्यास अथवा
झाड यांना पाणी घालण्यास
गच्ची त जात असते
उन्ह थोड शरीर व डोक याला लागावं

मी पुष्कर कडे असतांना पण
जेवण झाले की तेथील जवळ असलेले

चर्च लांबून बघून फिरून येत असे
झाड फुल यांना पाणी घालत असे
पत्र आलं का पेटी त बघत असे
दोन चार वेळा बाहेर उन्ह मध्ये फिरत असे.

कोल्हापुर येथे
आमच्या भागात वयस्कर वॉच मन आहेत
ते भरपूर उन्ह मध्ये काम करतांना दिसतात

शरीर याला सवय असते तशा कामाची
आपल्या ला ईतक जमणार नाही
माहित आहे तरी पण
निसर्ग प्रमाणे हवा सहन करण्याची
ताकद असावी

पुष्कर कडे असतांना
चर्च मध्ये प्रार्थना करायला गेलोलो
घरी आल्या नंतर घरातील भाग येथील
फोटो

मी व माझी बहिण
कमल ताई

हिच ईच्छा

IMG_20160911_125822

<img src="https://vasudhalaya.files.wordpress.com/2017/04/13407104_1720709458186744_9121276242783958703_n.jpg&quot; alt="13407104_1720709458186744_9121276242783958703_n" width="960" height="540" class="alignnone size-full wp-image-26292" /

लिज्जत पापड


तारिख २७ एप्रिल २०१७

शक १९३९ संवत्सर
हेमलंबीनाम

वैशाख शुक्लपक्ष

लिज्जत पापड
तळले
IMG_6662[1]

%d bloggers like this: