अक्षय तृतिया
ॐ तारिख २८ एप्रिल २०१७
वैशाख महिना
अक्षय्य तृतिया
सकाळी घरातील काम करून
गाई ला पोळी भाजी दिली
तेथे चं जवळ
छत्रपति राजे शिवाजी जयंती
साठी केलेली पूजा पाहिली
मोगरा ची
दोन २ फुल मिळाली
घरी ये ऊण रांगोळी काढली
दोन मोगरा ची फुल ठेवली
संध्याकाळी जांभळ किंवा आंबे आणू
मस्त
अक्षय तृतीया
दान देऊन पूजा करून
यावस्थित चालू आहे.