आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 29, 2017

स्वत: चि काम स्वत: करा


तारिख २९ एप्रिल २०१७
वैशाख महिना

शनिवार

मारुति ला
ना
अकरा नारळ दिली तं
व रोज पण दर्शन करत असे

भारत मध्ये
मारुति चं

पण नां मारुति
आपल काम करत नाहि

आपण चं आपलं काम करावे लागते.
अभ्यास नोकरी मिळविण्या साठी
लग्न जमणं
सर्व प्रयत्न स्वत: करावे लागतात

देव काही करत नाही
श्रध्दा असणं वेगळ व
काम होण वेगळ असतं
फार प्रार देव करून
काही हि होत नाही

img_20130518_103820

स्वत: ची काम स्वत : करा

यश मिळवा देवा ची
भक्ती वेगळी ठेवा

घुंगरू


तारिख २९ एप्रिल २०१७
वैशाख महिना

शिंकाळ
याला घुंगरू कसे लावले तं
बघा
जाता येता हात लागला
की
मस्त
आवाज येतो.

घुंगरू चा महादेव

dscf1961

IMG_13851.jpg

%d bloggers like this: