आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 30, 2017

गुळ पावडर


तारिख ३० एप्रिल २०१७
वैशाख महिना

गुळ पावडर मिळाली
६५ पासष्ठ किलो
अर्धाकिलो आणली

नेहमी गुळ किसा बारीक करा
पाणी मध्ये ऊकळवा
करावे लागते
बघू कसा वापर तांना
ऊपयोग होतो

IMG_6687[1]

तुळस तिर्थ


तारिख ३० एप्रिल २०१७
वैशाख महिना

पुष्कर कडे असतांना
आम्ही देऊळ येथे जात असतं
तेथे तिर्थ देत त्यात तुळस पाणी असे
मस्त तिर्थ पिण्यास वाटत असे
भारत मध्ये तिर्थ
पंचामृत दुध दही चे असते

सहज आठवण आली
व मी
माठ पाणी मध्ये
घरी लावलेली तुळस
पान घातली
थोड्या वेळ मध्ये
मस्त पाणी तिर्थ होईल

मस्त देव पूजा व तुळस तिर्थ

IMG_6678[1]

IMG_6673[1]

%d bloggers like this: