आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल, 2017

चांग भलं


तारिख १० एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष

ज्योतिबा यात्रा
पूर्वी चे फोटो

चांग भलं

dsc00008

ज्योतिबा यात्रा


तारिख १० एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष

ज्योतिबा यात्रा
पूर्वी चे फोटो

dsc00001

dsc00005

ज्योतिबा यात्रा


तारिख १० एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष

ज्योतिबा यात्रा
पूर्वी चे फोटो

चांग भलं

dsc00004

dsc00003

dsc00008

इमेज

पक्षी

IMG_6593[1]

मोगरा

मोगरा

untitled

लाल गुल मोहर


तारिख ८ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष
मि सकाळी फुल व झाड
दाखविले ते
बहवा चे आहे

मला वाटले पिवळा गुल मोहर असेल
साठी तो फोटो लावला होता

ज्यांनी माहिती दिली त्यांना
धन्यवाद ! धंयवाद

पण माझी जिद्द मला

लाल गुल मोहर मिळाला आहे

मला खूप मस्त व खुश वाटत आहे

IMG_6589[1]

IMG_6590[1]

गुल मोहर


तारिख ८ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष

गुल मोहर
आमच्या भागातिल झाड

IMG_6587[1]

आरोग्य दिवस


Vasudha Chivate डॉ योगेश कुलकर्णी !
आमच्या भागात राहतात.
माहितले आहेत
कसे चालणे व शिस्तबद्ध आहेत
रोज चं फिरायला जातांना दिसतात
आज आरोग्य दिन निमित्त
सहज झलक घ्यावी
साठी फोटो घेतला आहे

17796066_1828687890715485_7886121864110396530_n

शेंगदाणे चटणी


तारिख ८ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
शनिवार

शंगदाणे भाजलेले चं आणले
सालासगट थोडे घेतले
कोल्हापुर लसुन कांदा चटणी घेतली
मिठ व थोडी हळद घेतली
सर्व मिक्सर मधून बारीक केले
तेल घालून जेवतांना किंवा
उपमा बरोबर चांगली लागते
घरातील भाजलेले शेंगदाने पेक्षा
भट्टी til भाजलेले शेंगदाणे ची
चव मस्त आली खमंग चटणी
वाटली खातांना

काल केली शुक्रवारी !

IMG_6578[1]

जागतिक आरोग्य दिवस


तारिख ७ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष
जागतिक आरोग्य दिवस

नैसर्गिक व्यायाम करा
गप्पा करत करत हसा
चांगले आठवून मन हसत ठेवा
बसणे उठणे नैसर्गिक ठेवा
रोज घरातील काम करा
ऊन्ह मध्ये फिरा

कलाकृति स्वत: तयार करा

लिखाण करा रांगोळी चित्र काढा
एक तास तरी एका कामात बसा
स्तोत्र म्हणा
मी रामरक्षा म्हणते
सहज सोपे जगा
आरोग्य छान राहते

मी असं सर्व केलेले आहे व
आत्ता पण करत आहे

शुभेच्छा

15672547_711542052355901_5824025877492853772_n

रेषा


तारिख ७ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
शुक्रवार
श्री यंत्र
रेषा कित्ति सरळ आल्या आहेत
नां !

Vasudha Chivate Pranav Chivate
मी नां पूर्वी एवढ चं श्री यंत्र काढत
नंतर प्राध्यापक सर भास्करे सर म्हाणाले
ते यंत्र पूर्ण करा
मी रात्री उशिरा बसून पूर्ण करायला शिकले .
सर्व हे असतांना फोन मध्ये बोलण असायचं

dscf3035

बाहुल्या ची रांगोळी


बाहुली बाहुल्या चि
रंगोली रांगोळी

10689453_376097722567004_4253197470495287951_n

अंबा पोळी


तारिख 5 एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर

अंबा पोळि

काय झाले दोन आंबे खुप
आंबट निघाले
रस केला तुप घातले
ताट मध्ये रस घालून पसरविला
उन्ह मध्ये ताट ग्यालरी त चं ठेवले
संध्याकाळी
मस्त अंबा पोळी निघाली
थोडो ओळी होती पण अख्खी निघाली
थोडी थोडी करून अंबा गोळी सारखी
मी व प्रणव यांनी संपवली
पण

IMG_6582[1]

पोळ्या


तारिख 5 एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष

पोळया

सकाळ ची काम झाल की
कुकर लावायचा
कणिक मध्ये तेल मिठ घालून
पाणी मध्ये तिंबायाची भिजवाव याची
थोड्या कणिक ठेवून भाजी करून
ईतर काम करून
मी फ्रीज मध्ये
कणिक भिजवून ठेवत नाही
वेळे त चं ओलसर
कणिक असली की
मस्त पोळ्या होतात
पाणी शोषून व काळी पडत नाही
कणिक याचे लाट्या घेऊन लाटून
तेल लावून घडी करायची
परत एक घडी करायची
गोल लाटून तवा वरच दोन हि
बाजू ने भाजायची
पोळी भाजतांना मस्त
खमंग वास येतो
त्यान चं खर पोट भरत
करून करून
जेवण खूप नंतर केले तरी
त्या पोळी चा वास चं राहतो
तवा वर भाजल्या मुळे
खमंग

Vasudha Chivate Sheetal Jathar Shinde
अशा पोळी चे पापुद्रे पण तिन तिन छान निघतात.

IMG_6577[1]

आंबे


तारिख ४ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
राम नवमि ९

आंबे आणले
पन्नास ५० रुपये ला
४ चार
चांगले आहेत असे नाहीत
राम नवमि ला सुरुवात
अंबा खाण्यास सुरु करु साथी आणले
विक्री साथी सौ बायका बोलावत होत्या
बघु सथि गेले तर
आंबे घेतले

IMG_6575[1]

IMG_6555[1]

सरस्वति किशोरी ताई


सरस्वति किशोरी ताई
नमस्कार वंदन

खर असं चं होत गाण समजत नाही
पण ऐकायला बसतात खरं पण
व्यक्ती त्यामुळे जवळून पाहायला मिळते
काही वेळेला बोलण पण होत
त्याचा सुखद आनंद जवळ कायम राहतो

..

Vasudha Chivate मी सरस्वति किशोरी ताई यांच्या
गाण ऐकायला गेलेली
आमचा मुलगा रडायला लागला
मला वाटल सर्वांना त्रास होईल
मी त्याला घेऊन बाहेर जाणार तेवढ्यात
त्या म्हणाल्या बसा बसा
आणि मी बसले
व आज पण
किशोरी ताई
त्या वेळच्या डोळ्या पुढे आहेत

..

Vasudha Chivate

15232253_697779230398850_7351259896481193177_n

साटोरी


तारिख ४ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
राम नवमि

आमच्या आई चा वहिनी चा
वाढ दिवस असतो
राधाबाई देशपांडे
नमस्कार
पणतू सोबत

माझी आई वहिनी
साटोरी छान करत असे
तिथी आठवण
साठी मी आज
साटोरी केली आहे

राम यांना पण नैवेद्द प्रसाद

IMG_6573[1]

dscf1495

राम नवमी


तारिख ४ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष
राम नवमि

नमस्कार

IMG_6556[1]

शिवाजी राजे


तारिख ३ एप्रिल २०१७
छत्रपति शिवाजी राजे

यांना विनम्र अभिवादन

नमस्कार

images_thumb.jpg

खल बत्ता


तारिख ३ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष

कैरि डाळ नीट फुटली नाही त
गव्हाची खीर गहू
मिक्सर मध्ये नीट फुटले नाही त
चव पण वेगळी लागते
काही पदार्थ
खल बत्ता जुन्या पद्धति चं बरं वाटत
होता पूर्वी खल बत्ता
गंजला साठी दिला गेला

आज नविन खल बाता आणला
जड आहे साठी
घरा पर्यंत रिक्षा केली
प्रणव मदतीला आहे तो
कुटून द्यावयाचे काम करील

ग्यालरीत बसून काम करता येईल

आणि ईतर वस्तू मध्ये
खल बत्ता राहील

IMG_6561[1]

भक्ती


तारिख २ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष
Vasudha Chivate भक्ती याचा अर्थ
कोणत जीव लावण व
काम करतांना त्यात रमूण जाण ति भक्ती

रांगोळी काढण असो संगीत ऐकण असो
कोणा बरोबर बोलण असो कोणत हि काम
मनाला पटल की ती भक्ती मध्ये येते
देवाच स्तोत्र म्हणताना पण भक्ती असते .
कोणाची आठवण ठेवण ति पण भक्ती असते

15697848_709246962585410_1273501069232991421_n

संगीत सतार


तारिख २ एप्रिल २०१७
चैत्र शुक्लपक्ष
संगीत याचा दिवस

सतार

dscf0640

गहु याची खीर


तारिख १एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
शनिवार
गहु याचि खीर
गहु ला थोडे पाणी लावले
मिक्सर मधून बारिक केले.
पाणी घालून कुकर मधे ठेवले
चार पाच शिट्ट्या दिल्या
पातेल्यात घालून पाणी त परत ऊकळू दिले
गुळ तूप दुध घातले गरम केले जायफळ घातले
मस्त अख्खं गहू ची खीर केली
मी थोडी खाल्ली
सर्व एकत्र ल्या ष्टीक पिशवी त घातली
देऊळ मध्ये दिली.
अन्नदान महादान पुण्यवाण

मी गाणगापूर येथे गेलेली तर तेथे
भिक्षावळ देतात साबू खिचडी दिली
गोड गहू रवा चा शिरा दिला

तर आपल्या गावात कोल्हापुर यथे
पण थोडा प्रसाद द्यावा वाटतो
जास्त चं करते
व देऊळ येथे देते.

IMG_6560[1]

IMG_6557[1]

चैत्रा गंण


तारिख १ एप्रिल २०१७
शक १९३९ हेमलंबीनाम संवत्सर
शनिवार
चैत्रा गंn
आज थोड सचं
चैत्र रंगोली रांगोळी काढली

IMG_6556[1]

ऊ न्हा ळा


ऊ न्हा ळा

Vasudha Chivate
आम्ही कोल्हापुर येथे राहणारे
तेंव्हा पंखा पण नव्हता
पुणे मुंबई येथे सासर माहेर साठी जात
नंतर हे पण येत मुंबई त
मुंबई व पाहण्यासाठी व आप्तेष्ठ यांना
भेटण्यासाठी बाहेर पडत
ईतक गरम होत होत की
थोडा वेळ नंतर E.C. च्या दुकान मध्ये
जाऊन काहीतरी माल बघून गार होऊन
बाहेर पडत.
आज पण त्याची आठवण येते

मजा व मुंबई पाहण असायचं

मुंबई पार्लेश्र्वर देऊळ मंदिर

..

कोल्हापुर येथे आम्ही वाडा मध्ये भाडे करू साठी राहत होतो
काळी बादशाही दगडी फरशी होती घर गार असायचं उन्हाळा मध्ये

img_232912

%d bloggers like this: