कुंडी तली कृषी दिवस
ॐ
तारिख ३० जून २०१७
आषाढ महिना
शुक्रवार
…
पूर्वी ३ वर्ष झालीत
पांढरा चाफा लावलेला
मस्त राहिला कुंडीत
यंदा जांभळ बी लावली
बी चं झाड झाल
कुंडीत
वड यांची फांदी लावली
अंकुर दिसत आहे
कुंडीत
ॐ
तारिख ३० जून २०१७
आषाढ महिना
शुक्रवार
…
पूर्वी ३ वर्ष झालीत
पांढरा चाफा लावलेला
मस्त राहिला कुंडीत
यंदा जांभळ बी लावली
बी चं झाड झाल
कुंडीत
वड यांची फांदी लावली
अंकुर दिसत आहे
कुंडीत
ॐ
तारिख ३० जून २०१७
आषाढ महिना
शुक्रवार
…
विठ्ठल महिना
विठ्ठल महिमा
कुंकू डबी
ह्यांचा श्रीकांत चिवटे
यांचा महिमा
हे असतांना मी श्रावण महिना मध्ये
महालक्ष्मी देवीला सोमवार ला जात असे
पायऱ्या चढून महादेव गणपति दर्शन
घेत असे जी शिवामूठ असे
ति गुरुजीं नां देत असे
तसेच शुक्रवार ला
पुरण पोळी देवी ला देत असे
संक्रात ला लुटत असे धान्य चं
असे भरपूर करत असे
देवी वर पडलेले
सूर्य किरण पाहिले
देवी देऊळ मध्ये
गणपति त देऊळ मध्ये
गणपति बसवतात तेथे
गणपत्यथर्वशीर्ष म्हणत असे
येतांना भाजी रांगोळी
लक्ष्मी कुंकू डबी
आणत असे
कुंकू डबी चांदी ची
मी गावाला पण नेत असे
देवी महालक्ष्मी ला नमस्कार
असा कुंकू चा ह्यांचा महिमा
ॐ
तारिख २९ जून २०१७
आषाढ महिना
विठ्ठल महिमा
गुरुवार
…
गोंदवले
गोंदवले विठ्ठल भक्त पण आहेत
ह्यांचा श्रीकांत चिवटे
यांचा महिमा
ह्यांची पुस्तक
पुणे मुंबई येथून छापून आली
म्हणाले आपण
गोंदवले येथे
पुस्तक ठेवून घेऊन येऊ
वार ठरला पौर्णिमा होती
खूप गर्दी अंगण मध्ये लाईन
उभ राहिलो
समाधी जवळ गेलो
तेथे पुस्तक गुरुजीं नां दिली
नमस्कार करून ति
परत घेतली दक्षिणा दिली
प्रसाद जेवण केल
त्यावेळेला बस ने जात
तरी खूप बरं वाटलं सर्व करायला
आत्ता गाडी भाड देऊन जातो
तसेच मी || श्री यंत्र || || महालक्ष्मि यंत्र ||
काढत त्याचा कागद पेटी त ठेवला
असं विठ्ठल महिमा
ॐ
तारिख २८ जून २०१७
आषाढ महिना
बुधवार
…
भाजलेले शेंगदाणे
डाळ खजूर
अंदाजाने घेतले
सर्व सुट मिक्सर
मधून बारीक केले
तूप लावले
लाडू वळले
पूर्वी हे असतांना फोन
मध्ये बोलतांना
प्राध्यापक भास्करे सर
यांनी ह्यांना
असे लाडू करा सांगितले
व मी केले त्या वेळेला
घरात असे लाडू
सारखे असतं
आषाढ महिना
आठवण आली साठी
लाडू केले तं
ॐ
तारिख २७ जून २०१७
आषाढ महिना
मंगळवार
महालक्ष्मि व …
ईतर देवी चां वार
कोल्हापुर महालक्ष्मि
पूर्वी किरण ऊ च्छ व
ॐ
तारिख २७ जून २०१७
आषाढ महिना
मंगळवार
…
आषाढ महिना
विठ्ठल चा महिना
महिमा
शितल विठ्ठल तिर्थ विठ्ठल
हे श्रीकांत चिवटे
कोल्हापुर हून
ऑफिस च्या काम साठी
सोलापूर येथे
व ईतर जण बरोबर
ऑफिस जिप ने गेले
मध्ये चं पंढरपुर लागले ले
थोड थांबू म्हणाले व सर्व जण थांबले
व विठ्ठल याचे दर्शन घेतले व
तेथे आरशा मध्ये विठ्ठल दाखवितात
ते पाहिले
दर्शन झाले गुरुजी निं ह्याना
दोन हार दिले एक तुळसी चा व
दुसरा गुलाब चा
नदी चंद्रभागा तिर्थ साठी तेथे गेले
व हार बाजूला ठेवले
एक हार नव्हता
बहुतेक शेळी ने खाल्ला असणार
प्रत्येक जण जो भेटले त्यांना एक हार चं
राहिला असं रुख रुख करून सांगत
देव देतो व दुसर काढून घेतो
का असं होतं समजत नाही
शितल विठ्ठल तिर्थ विठ्ठल
ॐ
तारिख २६ जून २०१७
आषाढ महिना
सोमवार
…
राजश्री शाहु राजे
जयन्ति
नमस्कार
मि आज च चाकरी पोट पूजा
साठी
राजश्री शाहू राजे दाखविले
आत्ता एक पोस्ट वाचली
तर राजश्री शाहू राजे जयन्ति
आज २६ जून ला आहे
कसं मन मध्ये
कळत बघां
ॐ
तारिख २६ जून २०१७
आषाढ महिना
सोमवार
…
बाजरी
भाझणी चे थालीपिठ
मध्यंतरी बाजरी चि भाझणी
दळून आणली
बाजरी मुळे काळपट आहे
जाड सर दळली
आज भाजणी मध्ये तिळ कुट
कोल्हापुर चटणी
मिठ हिंग हळद घालून जरा
सैल सर भिजविले
लोखंडी तवा ला तेल लावले थापले
चार व मध्ये एक भोक केली
मस्त दोन हि बाजू ने भाजले
पूर्वी पितळी पातेले मध्ये वर येई पर्यंत
थालीपिठ लावून करत भाजत
त्याला कोडळ म्हणतात
त्या बरोबर हिरवे मुग ऊसळ व
बिणीस भाजी एकत्र केलेली
दही बरोबर
मस्त खुसखुशीत थालीपिठ
खाण्यास लाहले
पीठ जाडसर असल्या ने
मस्त झालं
थालीपिठ
ॐ
तारिख २६ जून २०१७
आषाढ महिना
सोमवार
…
आपण जेथे चाकरी करतो नां
पोट पूजा करतो नां
त्यांच्या बद्दल आदर व
आपुलकी ठेवावी
Vasudha Chivate सईची आई
आपले लोक तर असतात चं पण आजू बाजू चे समाज
यांचे गुरुं देव पण आपल्याला हवं असतात
त्या साठी आपण सुखरूप राहू शकतो
.
Vasudha Chivate
Vasudha Chivate आम्ही नां पुष्कर कडे असतांना
त्यांचे गुरुं येशू तेथे तर चौक चौक मध्ये चर्च आहेत
माझे सहज गाडी ट पण हात जोडले जायचे
व एकदा मी पुष्कर माझी बहिण माऊशी
चर्च मध्ये प्रार्थना च्या वेळेत जाऊन आलो
तेथे आपण राहतो चाकरी करतो
पोट पूजा करतो त्यांचा आदर ठेवावा नक्की चं
आम्ही कोल्हापुर येथे राहतो
राजे शाहू यांच्या बद्दल आदर ठेवतो
व पुतळा घरी ठेवतो
ॐ
तारिख २६ जून २०१७
आषाढ महिना
सोमवार
…
मि पूर्वी पूर्वी
मुस्लिम च्या चाळ
येथे राहत होते
त्या वेळेला
हां जीं म्हणायचे
असं
ईद ला त्यांनी दिलेली
शेवया खीर
ईद मुबारक
नमस्कार
अल्ला नमस्कार
ॐ
तारिख २५ जून २०१७
आषाढ महिना
कालिदास महिमा
…
नविन महिना सुरु होत आहे
आषाढ
त्या साठी पेढे याची पोळी केली
नुकत चं
औरंगाबाद येथील
पान दारीबा येथील
अप्पा हलवाई पेढा बघितला
चव व पोळी ची आठवण आली
पण तो पेढा कसा मिळणार
मी आपलं
कोल्हापुर येथील खवा पेढे आणले
दुध चे पण पांढरे पेढे असतात
त्या साठी
खवा पेढे लिहिले
दोन पेढे घेतले कणिक तेल मिठ पाणी
मध्ये तीम्बलेली घेतली
थोडा गोळा घेऊण दोन पेढे
बारीक हाताने करून घातले
पोळी केली
लोखंडी तवा मध्ये तूप लावून भाजली
मस्त खमंग केली
खवा पेढा ची खमंग पोळी मस्त
खाल्ली मी
महिना ऋतू चे वाढ दिवस सुरुवात
गोड करून करावी
तसेच
आपले व ईतर यांचे वाढ दिवस
गोड करून खावून करावं
तोंडाला फासून नाही
पुष्कर कडे पण आम्ही वाढ दिवस केले
गोड करून आपला दिवा लावून केले तं
ॐ
तारिख २५ जून २०१७
आषाढ महिना
रविवार
…
Vasudha Chivate रोज चे काम केले कि
वजन कमी कराव लागत नाही
व जास्त पण वाढत नाही
Vasudha Chivate परवा एक जण
भेटलेले मला म्हाणाले
आहे तशा आहेत
कित्ती वर्ष पाहते
ॐ
तारिख २५ जून २०१७
काल थोडा आषाढ लागले
ला होता चं
…
Vasudha Chivate हो काल कोल्हापुर
येथे छान पाऊस आला
मी मारुती ला गेलेली
छत्री घेऊन गेले
आनंद तरंग
ॐ
तारिख २४ जून २०१७
जेष्ठ महिना
मध्ये घेतलेली
…
बैल
ॐ
तारिख २४ जून २०१७
जेष्ठ अमावस्या
शनिवार
वड पूजा वट पौर्णिमा
महत्व जेष्ठ महिना मध्ये
बैल पूजा पण महत्व
ॐ
तारिख २३ जून २०१७
जेष्ठ महिना
शुक्रवार
…
फेस बूक
फेस बूक मध्ये
आपल नात असणारे व ओळखी चे
फेस बुक मध्ये
काय लिहितात त्या पेक्षा
त्यांच्या वेळा माहित असतात
हिरव हिरवा दिवा दिसतो
व आरे भेटला की दिसला की असं होत
रोज रोज नात असणार
यांना फोन करत नाही
पण फेस बुक ची सोय अथवा
माहिती साठी
आपले नात वाले व ओळखी चे ईथ आहेत
असं समजत व निर्धास्त वाटत असतं
फोन पेक्षा
फेस बुक थोड फार यावयाला हवं
ह्या साठी तरी
डॉ शरद देशपांडे यांचा बाग मधील
मनी ल्यांट
ॐ
तारिख २३ जून २०१७
जेष्ठ महिना
शुक्रवार
मराठवाडा
औरंगाबाद
येथील
पान दरीबा येथील
अप्पा हलवाई पेढा
50 / ५० वर्ष झाली तरी
तिच चं वं व आकार बनविणे
ची पद्दत ति चं
पान दरीबा येथे आमच्या आई चे
मामे भाऊ राहत असतं
चंपत राव पिसावरकर
पिसावर वकील होते
तसेच मराठवाडा येथील
लाल मिरची चा खरडा
प्रसिद्ध आहे
ॐ
तारिख २३ जून २०१७
जेष्ठ महिना
शुक्रवार
…
जांभळी वांग भरलेली
करण्या करता भाजी साठी
तिळ भाजले
लोखंडी क ढ ई त
ॐ
तारिख २३ जून २०१७
जेष्ठ महिना
शुक्रवार
…
पूर्वी दिवाळी १९६७ साल ला
घेतलेली लक्ष्मि
आज पण चांगली आहे
सरस्वति
१० वर्ष झाली असणारं घेऊन
शुक्रवार निमित्त
पूजा
ॐ
तारिख २२ जून २०१७
जेष्ठ महिना
गुरुवार
…
काल प्रणव यांनी
पपई आणली
मस्त गोड लागली
मी थोडी खाल्ली
अजून पण ठेवली आहे
पपई
ॐ
तारिख २२ जून २०१७
जेष्ठ महिना
गुरुवार
आत्ता दिवस लहान होईल
आत्ता २१ जून २०१७ ला
दक्षिणायण सुरु झालं यं
व रात्र मोठ्ठी होईल
लवकर दिवे लावावे लागतात
घरी लवकर यावे लागतं
||शुभम् करोति || रामरक्षा लवकर
म्हंटली जाते
संध्याकाळ ला
तेल वात चा दिवा छान वाटतो
ॐ
तारिख २१ जून २०१७
जेष्ठ महिना
बुधवार
…
सहज क्रिया होणे ति योग साधना
योग साधना
मुंबई
विले पार्ले देऊळ
सार्वजनिक
पद्मासनं
२०१४ साल
सहज क्रिया व्हावयाला हवी
ति साधना
ॐ
तारिख २१ जून २०१७
जेष्ठ महिना
बुधवार
…
Vasudha Chivate पूर्वी
घरी डॉक्टर सोनार साडी विक्री वाले
घरी येत त्यांच्या बद्दल आदर आत्मियता
वाटतं असे
आत्ता आत्ता काम
व दिखाऊ साठी
घरी येतात
असं बरं वाटतं नाही
ॐ
तारिख २१ जून २०१७
जेष्ठ महिना
बुधवार
जागतिक योग दिवस
मांडी घालून जेवण करणे
असं कार्य योग साधना आहे
आम्ही कोल्हापुर घरी
बसून मांडी घालून
जेवण करतो
प्रणव चिवटे
पण मांडी घालून जेवतात
कोल्हापुर घर
पायऱ्या चढणे व उतरणे
योगं साधना आहे
आमच्या घराला लिफ्ट नाही
रोज पायऱ्या चढणे व उतरणे
करतो
रोज योग साधना होते
ॐ
तारिख २१ जून २०१७
जेष्ठ महिना
बुधवार
…
योग साधना
मुंबई
विले पार्ले देऊळ
सार्वजनिक
पद्मासनं
२०१४ साल
सहज क्रिया व्हावयाला हवी
ति साधना
ॐ
तारिख २१ जून २०१७
जेष्ठ महिना
बुधवार
…
योग साधना !
शारीरिक व्यायाम करण्या पेक्षा
रोज चे घरातील साफ सफाई
करून घर स्वच्छ ठेवावे
कुंचा याने बसून केर काढणे.
लांब लांब हात व पायावर बसने
व्यायाम होतो.
कपडे धुणे बसून
एका हातात कपडा पकडून
दुसऱ्या हाताने घासणे
कपडे पिळणे
भरपूर व्यायाम होतो.
स्वतः काम केल्याचे
स्वच्छ ता मिळते.
वेळ भरपूर जातो.
एकाग्र ता कामात येते. कुंडीत झाड
लावून पाणी घालणे झाड वाढले
की त्याचा मन भरून बघणे
ह्यात खूप छान असत.
नोकरी वाले निं पण लवकर
उठून स्वतः ची कामे
करण्यास हरकत नाही
योगा मूळे
लचक भरायची शक्यता असते.
बाई चे पोट
सरकले तर
मुलं होण्यास कठीण असतं
ॐ
तारिख २० जून २०१७
जेष्ठ महिना
मंगळवार
…
बाजरी तांदूळ तुरडाळ हरबरा डाळ
उडीद डाळ जिरे धणे भाजून
गिरणी तून दळून आणले
थोड स जाड सर
आमच्या भागातून
तिन चौक लांब आहे
गिरणी
चालत गेले
चालत आले
भाझणी ची मशीन गिरणी
तेथे चं वेगळी आहे
साठी
फार थांबावं लागल नाही
मी फोटो काढू
हो म्हणाले गिरणी दादा
ईतर महिला विचारात
म्हणाल्या
कोणत्या वर्तमान पत्र मध्ये
मी सांगितलं
फेस बुक
तुम्ही करता
मस्त विचारणं
ॐ
तारिख २० जून
जेष्ठ महिना
मंगळवार
…
आज काहि कं नाहि व
लिहायला पान विषय नाहि
साठी
थालीपिठ भाजणी भाजली
सर अंदाज प्रमाणे घेतले
बाजरी तांदूळ उडीद डाळ
हरबरा डाळ तूर डाळ जिरे धणे
थोड्या वेळ नंतर मी चं
गिरणी कडे जाऊन
दळून आणिन
लोखंडी कढई त भाजले
सर्व
मस्त आषाढ महिना त
पाऊस येईल खमंग भाझणी चे
थालीपिठ खावयाला आवडेल
अमेरिका येथे
मराठी बोलणाऱ्या आजीबाई
भारत मधून भाझणी दळून चं नेतात
व तेथे घरी आवडीने खाल्ले असं सांगतात
मी चटण्या आंबा पोळी नेलेली आठवते
अमेरिका घरी
ॐ
तारिख १८ जून २०१७
जेष्ठ महिना
रविवार
…
Vasudha Chivate आराध्य दैवत
असलं तरी काय होत ईतर महिना
मध्ये आपल्यात ईतके देव आहेत
त्या साठी आपण देऊळ मध्ये
जाऊन प्रत्येक देवाची पूजा करतो
सवय झालेली असते व
नाही केले तर पाप लागेल का
भिती ने सर्व देव यांची
पूजा केली जाते
नमस्कार
ॐ
तारिख १९ जून २०१७
जेष्ठ महिना
सोमवार
…
गृहिणी
Vasudha Chivate मी
पण गृहिणी चं आहे
आपली प्रगती घरी बसून
पण करता येते
खर्च याची पण कधी
अडचण आली नाही
त्या काळी एक ग्यास
असला की सर्व भागत असे
त्या काळी एकच सिलिंडर असायचं
स्टोवापरत असतं
त्या काळी फोन पण नव्हते
दारावर रॉकेल मिळत असे
फ्रीज ची पण गरज नव्हती
आहे त्यात नीट होत होत
त्या काळी फोन पण नव्हते
पोस्टमन ची वेळेवर
वाट पाहिली की झाल
कुठे तरी गृहिणी बद्दल लिहील जात
साठी तेच तेच लिहील जात
ॐ
तारिख १८ जून २०१७
जेष्ठ महिना
रविवार
…
क्रिकेट म्याच
इसवी सन २०११साल
मध्ये
भारत मध्ये
म्याच झाली
पाकिस्थान जिंकल
तर तेंव्हा हि मैदान मध्ये
पाकिस्थान यांनी नमाज नमस्कार
भारत भूमि ला केलेल आहे
आता
२०१७ मध्ये
ईंग्लंड मध्ये पण पाकिस्थान जिंकले आहे
तर इंग्लंड मध्ये पण
पाकिस्थान यांनी
इंग्लंड मैदान येथे
नमाज नमस्कार केलेला आहे
भूमी जमीन मैदान
नमस्कार
मी अमेरिका येथे पण काही ठिकाणी
बाग खेळ ग्राउंड येथे नमस्कार
करत असे
ॐ
तारिख १८ जून २०१७
जेष्ठ महिना
रविवार
…
इंग्लंड मध्ये
क्रिकेट म्याच
फायनल
शेवट ची म्याच
भारत व पाकिस्तान
पाकिस्थान जिंकले
भारत काही चं चं खेळले नाहीत
आणि हो
म्याच संपल्या नंतर पाकिस्थान संघ
यांनी
इंग्लंड मैदान यथे चं
नमाज नमस्कार
भूमी ला केला
मला ह्याच चं जास्त वाटतं
पूर्वी पण भारत म्याच झाली
तर भारत भूमी ला पण
नमाज नमस्कार केलेला
मला आठवत
रमझान ईद मुबारक
आणि हो
पूर्वी चे भारत देश चे क्याप्टन
सौरभ गांगुली दादा
कसे छान ष्टेज मध्ये उभे राहिलेले
पाहून
मन भरत
मला सौरभ गांगुली दादा आवडतात
ॐ
तारिख १८ जून २०१७
जेष्ठ महिना
रविवार
…
Vasudha Chivate खरं यं
भेटी पेक्षा त्यांचे
लिखाण व चित्र पाहून चं व्यक्ति
मनात भरलेली असते
तेच बरं असतं
ॐ
तारिख १८ जून २०१७
जेष्ठ महिना
रविवार
…
Vasudha Chivate मारून
मुल हुषार होत नसतात
मनान आपण अभ्यास करावा
यश मिळाव वाटायला हवं
ॐ
Father’s Day
पोट मध्ये असलेला
ॐ
Father’s Day
पुष्कर अण्णा
प्रणव अण्णा
…
तरुण पण व म्हतार पण
कित्ती फरक आहे
नां
ॐ
तारिख १८ जून २०१७
जेष्ठ महिना
रविवार
…
…
Father’s Day
रामचंद्र चिवटे व यशवंत देशपाण्डे देशपांडे
नमस्कार
नमस्कार
मला नां फोटो पेक्षा वडील यांच
पत्र चं दाखवावं याला आवडतं कित्ती
छान अक्षर व कित्ती चांगल लिहिले आहे
तुमचे पाकीट
कित्ति छान पत्र व अक्षर आहे
छोटा कागद कित्ति भाव त्यात आहे
ॐ
तारिख १८ जून २०१७
जेष्ठ महिना
रविवार
…
Father’s Day
ह्यांचे वडील माझे सासरे
बाबा
रामचंद्र चिवटे
नमस्कार
ॐ
तारिख १८ जून २०१७
जेष्ठ महिना
रविवार
Father’s Day
माझे वडील
यशवंत देशपांडे देशपाण्डे
नमस्कार
कित्ति छान पत्र व अक्षर आहे
छोटा कागद कित्ति भाव त्यात आहे
मि कधि वडिल जवळ बसून गप्पा मारल्या नाहीत
लांबून च बोलण मिठी तर अजिबात नाही
पण
दिवाळी पाडवा ला त्यांना ओवाळत असे
सासरी आल्या नंतर कमी झालं
पण आठवण आज हि आहे
ॐ
तारिख १७ जून २०१७
जेष्ठ महिना
शनिवार
पूर्वी लावलेला आमच्या …
घरातिल
तुळस व पैसा च झाड
ॐ
तारिख १६ जून २०१७
जेष्ठ महिना
शुक्रवार
…
असेच खडु चे
चित्र
ॐ
तारिख १७ जून २०१७
जेष्ठ महिना
शनिवार
…
पाऊस
१ म्हतारा पाऊस
२ तरणा पाऊस
३ ऊन पाऊस खेळ
४ वळीव वाळवा चा पाऊस
म्हतारा पाऊस
बारीक बारीक पडतो
जेष्ठ आषाढ मध्यात जून मध्ये पडतो
शेती ला चांगला असतो पाणी जमीन मध्ये
मुरत बी पक्कं धरून ठेवले
जाते माती वाहत जात नाही
तरणा पाऊस
धो धो पडतो
नदी धरण बोअरिंग हौद
भरले जातात
आषाढ जुलै महिना मध्ये
उन्ह पाऊस
श्रुष्टी सौंदर्य छान मस्त दिसत
गारवा हवेत राहतो
इंद्र धनुष्य दिसत पडत
ढग पाणी उन्ह काही कंस मध्ये येतात
सर्व रंग एकत्र होताता दिसतात
श्रावण महिना ऑगष्ट महिना त
ऊन्ह पाऊस पडतो
भाद्रपद सप्टेंबर महिना मध्ये
पण जेथे पाऊस नाही तेथे पडतो
गणपति पाऊस आणून देतो
असे जून जुलै ऑगष्ट सप्टेंबर
जेष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद
चार महिने चार ऋतू
मध्ये पाऊस येतो
वळीव वाळवा चा पाऊस
एप्रिल मे महिना मध्ये पडतो
फाल्गुन चैत्र महिना त पडतो
पिक देतो धरण भरून देतो
श्रुष्टी देतो गारवा देतो
मस्त पाऊस सुख देणारा
उच्छाह देणारा पाऊस
सगळी कडे पडतो
ॐ
तारिख १६ जून २०१७
जेष्ठ महिना
शुक्रवार
विनन्ति
राजे शाहु राजे
कोल्हापुर येथे पाऊस आणा
राधानगरी धरण भरू द्या
आमच्या सोसायटी त
बोअरिंग हौद भरू द्या
आपण बांधलेलं
राधानगरी धरण
कित्ती छान सोय आहे पाणी यांची
पा ऊ स येरे बाबा मस्त पाणी दे
ॐ
तारिख १६ जून २०१७
जेष्ठ महिना
शुक्रवार
गणपति
चार व चार ओळि टीपके
फुली करून जोडलेला गणपति
उंदीर
८ काढले
४ चार वेळा काढले
गोल करून शेपूट काढले
डोळा काढला
उंदीर तयार
ॐ
तारिख १५ जून २०१७
जेथ महिना
गुरुवार
पूर्वी काढलेली
केरसुनि व् देवाचा कुंचा
याची रंगोली रांगोळी