आपले स्वागत आहे!

Archive for जून 30, 2017

कुंडी तली कृषी दिवस


तारिख ३० जून २०१७
आषाढ महिना
शुक्रवार

पूर्वी ३ वर्ष झालीत
पांढरा चाफा लावलेला
मस्त राहिला कुंडीत

यंदा जांभळ बी लावली
बी चं झाड झाल
कुंडीत

वड यांची फांदी लावली
अंकुर दिसत आहे
कुंडीत

IMG_7030[1]

IMG_7032[1]

IMG_7033[1]

कुंकू डबी

 


तारिख ३० जून २०१७
आषाढ महिना
शुक्रवार

विठ्ठल महिना
विठ्ठल महिमा

कुंकू डबी

ह्यांचा श्रीकांत चिवटे
यांचा महिमा

हे असतांना मी श्रावण महिना मध्ये
महालक्ष्मी देवीला सोमवार ला जात असे
पायऱ्या चढून महादेव गणपति दर्शन
घेत असे जी शिवामूठ असे
ति गुरुजीं नां देत असे
तसेच शुक्रवार ला

पुरण पोळी देवी ला देत असे
संक्रात ला लुटत असे धान्य चं
असे भरपूर करत असे
देवी वर पडलेले
सूर्य किरण पाहिले

देवी देऊळ मध्ये
गणपति त देऊळ मध्ये
गणपति बसवतात तेथे
गणपत्यथर्वशीर्ष म्हणत असे

येतांना भाजी रांगोळी
लक्ष्मी कुंकू डबी
आणत असे

कुंकू डबी चांदी ची
मी गावाला पण नेत असे
देवी महालक्ष्मी ला नमस्कार
असा कुंकू चा ह्यांचा महिमा

See More

 IMG_7028[1]
IMG_7027[1]
%d bloggers like this: