आपले स्वागत आहे!

Archive for जुलै, 2017

श्रावण सोमवार


तारिख ३१ जुलै २०१७
श्रावण महिना
सोमवार

img_60481

 

भाऊ


तारिख ३० जुलै २०१७
श्रावण महिना
रविवार

Vasudha Chivate
आम्ही
कधी हेवा करत नव्हतो
भावाला जास्त वाढल
तरी
बर वाटायचं
उलट

केदार देशपाण्डे

img_62042

गॉगल


तारिख ३० जुलै
श्रावण महिना
रविवार

गॉगल

See Morगॉगलe

हल्ली फेस बूक मध्ये
गॉगल  गॉगल फार चाल य
मी
 गॉगल चा फोटो काढला
साठी लावला आहे

IMG_6785[1]

धिरड कडीपत्ता चटणी फुटाणे चटणी


तारिख ३० जुलै २०१७
श्रावण महिना
रविवार

धिरडी
ज्वारी चे पीठ कणिक
अंदाजाने घेतले
थोड दुध पाणी तेल मिठ
घातले
पातळ केले
मस्त
कडीपत्ता लिंबू हिरवी मिरची
मिठ ची चटणी लावली
व फुटाणे चटणी जीरेलाल
तिखट मिठ यांची चटणी
लावून मस्त
धिरड खाल्ली तं

IMG_7171[1]

IMG_7172[1]

IMG_7167[1]

सूर्य पूजा


तारिख ३० जुलै २०१७
श्रावण महिना
रविवार


आदित्य राणुबाई
सूर्य पूजा
गोविंद विडा

नमस्कार

IMG_7158[1]

कडी पत्ता चटणी


तारिख ३० जुलै २०१७
श्रावण महिना
रविवार

कडी पत्ता चटणी

हिरवी मिरची मिठ लिंबू
कडी पत्ता
सर्व मिक्षर मधून बारीक केले
थोड पाणी घातले
बाकी काही घातले नाही
मस्त
आंबट हिरवी मिरची ची चव आली

वाटल्यास डाळ शेंगदाणे घालावे
पण असं चं मस्त लागते

ओम
गाणगापुर येथे
डॉ शरद देशपांडे देशपाण्डे
यांच्या कडे
मि अशा प्रकारे चटणी केलेली
त्याची आठवण

 

IMG_7164[1]

IMG_7166[1]

फुटाणे चटणी


तारिख ३० जुलै २०१७
श्रावण महिना
रविवार


शुक्रवार साठी आणलेले फुटाणे
त्याची चटणी
लाल तिखट मिठ जिरे
मस्त खमंग
फुटाणे चटणी

पुष्कर कडे पण केलेली
फुटाणे चटणी

See More

IMG_7161[1]
IMG_7163[1]

गोविंदा विडा


तारिख ३० जुलै
श्रावण महिना
रविवार

गोविंद विडा

चार विडा पान याचा
दोन हि बाजूने
दोन दोन देठ दिसतात
आहेत

माजःया माझ्या काकू सासूबाई
यांनी असा विडा शिकविला

त्यांना धाकटी काकू म्हणावं याचो
नमस्कार

 

आत्ता गोविंदा येईल

शुभेच्छा

IMG_7156[1]

आदित्यराणु बाई पूजा


तारिख ३० जुलै २०१७
श्रावण महिना
रविवार

आदित्य राणूबाई

चि पूजा
आज परत काढून
पूजा केली

सूर्य पूजा

विडा चं पान याच
देठ कसं सर्व छान दिसत नां

कथा मावशी मुलाला मदत करते
भाच्छा यांना पण जिलबीओढत नेतो
दिलेले पण सांभाळता यावे लागते

 

IMG_7152[1]

IMG_7147[1]

IMG_7149[1]

 

वंदे मातरम्


तारिख २९ जुलै २०१७
श्रावण महिना
शनिवार

Vasudha Chivate
वाल्ह्या कोळी
महादेव ला बेल वाहून
वाल्मिकी झाले
तसं
वंदे मातरम्
भारत

img_63111

दिवे


तारिख २९ जुलै २०१७
श्रावण महिना
शनिवार

महाराज यांच्या फोटो त
कसा दिव दिवा प्रकाश आहे
बघां

 

IMG_7141[1]

श्रावण शनिवार


तारिख २९ जुलै २०१७
श्रावण महिना
शनिवार
सुपारी मारुति
औरंगाबाद
पूर्वी चं दर्शन

गजरा पण
एक फुल याच
वैभव व नमस्कार

 

img_11621

प्राणी पूजा


तारिख २८ जुलै २०१७
श्रावण महिना
शुक्रवार

भारत मध्ये
सण व ऋतु प्रमाणे
प्राणि यांची पूजा

उंदीर गणपति वाहन साठी पूजा
शेती साठी बैल पूजा
दिवाळी वसू बारस साठी गाई पूजा
श्रावण महिना शेती साठी चं
नाग पूजा

छान पूजा व संस्कृती
नमस्कार

 

IMG_7116

19145805_820959894747449_5332558638617302191_n

IMG_6904[1]

16265757_728521403991299_6720700398129053882_n

नाग पंचमी व काकडी


तारिख २७ जुलै २०१७
श्रावण महिना
गुरुवार
नाग पंचमी

आमच्या तं मराठवाडा
व हैराबाद येथे असतांना
मुंबई त पण

नाग पंचमी चा दिवसं ला
भाऊ च्या पाठीवर
काकडी
फोडायची रित पद्धत आहे
भाऊ ला गंध लावायचं
मागे ऊभ राहायचं
दोन हि हात मध्ये
काकडी धरायची
व तोडायची
ति काकडी भाऊ व
सर्वांना द्यावयाची

काकडी शुभेच्छा
थोड्यां वेळ नंतर काकडी
घेऊन येते व घरी
आठवण ठेवते
भाऊ नां फोन केले तं

शुभेच्छा

See More

img_64191

आडकित्ता


तारिख २७ जुलै
श्रावण महिना
गुरुवार

नाग पंचमी

आडकित्ता कातरी सुरी विळि
आज काहि हि वापरले नाहि

दुध पिषवि चमचा याने फोडली

आड कित्ता कित्ति छान आहे नां
आमटी भात प्रणव यांनी खाल्ला

मी काल ची पोळी खाल्ली
रात्री उपमा केला की मस्त काम
नाग पंचमी चं

IMG_7122

IMG_7123

शुभेच्छा


तारिख २७ जुलै २०१७
श्रावण महिना
गुरुवार
नागपंचमि


आमच्या सोसायटी त
नागोबा
नाव असलेले वॉच मन राहत
त्यांचा
नागपंचमी ला
वाढ दिवस
शुभेच्छा

आत्ता ते दुसरी कडे राहतात

एकदा त्यांची बायको व मुल
बाहेर गावी गेलेले
त्यांची आई
बाहेर बराच वेळ दिसल्या
प्रणव म्हणाले अग त्या बाहेर आहेत
तर त्यांची किल्ली घरी राहिली व
वॉच मन बाहेर गेलेले
मग आम्ही त्या आई नां बोलावून
चहा ब्रेड दिला
चहा पेक्षा

त्या म्हणाल्या नागोबा
नागपंचमी चा आहे
साठी नाव
नागोबा हाक बोलावतो

शुभेच्छा

See More

IMG_7116

श्रावण पारिजातक महिमा


तारिख २७ जुलै २०१७
श्रावण महिनी
गुरुवार
नाग पंचमी
पारिजातक

श्रावण व पारिजातक महिमा

आमच्या समोर च्या
ईमारत मध्ये
पारिजातक
झाड आत्ता वृक्ष च आहे
रो असे फुल पाहायला दिसतात
श्रावण महिना त
श्रावण व पारिजातक महिना

IMG_7119

IMG_7121

श्रावण गुरुवार


तारिख २७ जुलै २०१७
श्रावण महिना
गुरुवार

हयाग्रिवोत्पत्ति अन्वाधान
यांची पूजा करतात
हत्ती

नागपंचमि
शुभेच्छा

IMG_7117

IMG_7116

श्रावण व मेंदी


तारिख २६ जुलै २०१७
श्रावण महिना

मेंदी चा महिमा
मेंदी

श्रावण महिना थंडी चा असतो
मेंदी उष्ण असते काम करतात
थंड हात पडू नाहीत साठी
मेंदी लावतात
निमित्त
मंगळागौर नागपंचमी सोमवार पूजा
राखी सर्व दिवस चांगले असतात व
मेंदी पण शुभ असते
ऊ च्छा ह देते
साठी मेंदी लावतात

ओम ॐ
आम्ही औरंगाबाद येथे होतो
माझी आई वहिनी चे काका
दिल्ली गेट येथे राहत
डॉ लक्ष्मण काका चं म्हणत
त्यांच्या कडे जात
तेथे काम करणारे आम्ही
मी व वहिनी आलेले पाहून
मेंदी चा भरपूर पाला आणून देत
तेथे तेंव्हा खूप झाड होती
वहिनी पाटा वरवंटा त मेंदी वाटत
वाटता तिचे हात पण
मेंदी ने लाल होत
मला लावून द्यावयाची
मस्त मेंदी चा वास व रंग असे

माझं आयुष्य पण सुगंधी
व आवडणार आहे

श्रावण महिना चा महिमा

See More

untitled

धान्य पूजा


तारिख २६ जुलै २०१७
श्रावण महिना
बुधवार

बुध ब्रहस्पति

धान्य यांची
पूजा

नमस्कार

See More

IMG_7112
IMG_7113
IMG_7109

बुधब्रहस्पति


तारिख २६ जुलै २०१७
श्रावण महिना
बुधवार

बुध ब्रहस्पति

धान्य यांची
पूजा

नमस्कार

See More

IMG_7110
IMG_7111
IMG_7109

मंगळागौर

तारिख २५ जुलै २०१७

श्रावण महिना

मंगळवार

मंगळागौर

 

 

IMG_30331.jpg

भुई मुग शेंग


तारिख २४ जुलै २०१७
श्रावण महिना
सोमवार

भुई मुग शेंग

मस्त लोखंडी तवा मध्ये भाजली
गोड व गरम दाणा मस्त लागला
थोडी चं पण चव बस होतं
भाजलेलं पण चव आली
मिठ घालून उकडून पण करतात

IMG_7108

रूढी


तारिख २४ जुलै २०१७
श्रावण महिना
सोमवार

आषाढ दिप पूजा
साठी मी रांगोळी काढली
दिप लावला

काही ठिकाणी मी दिप पूजा
घरी केलेली
दाखविली

तर समजलं
ध्यानलिंग आहे

मी नेहमी काढते
दिवाळी त पण काढलेलं आहे
पणत्या ठेवल्या आहेत
सहज काढल जात
पण कसं छान
ध्यानलिंग काढल गेल नां

माझ्या सौ सासूबाई व आई (वहिनी )
काढत असतं
त्याच्या जवळ शिकले
रूढी कशा चालू राहतात बघां

See More

IMG_7095
img_60491
img_36031
img_36072
IMG_36011_thumb.jpg

तांदूळ शिवामूठ पहिला सोमवार

 


तारिख २७ जुलै २०१७
श्रावण महिना
पहिला सोमवार
तांदुळ शिवामूठ

मी नां पूर्वी
महादेव देऊळ मध्ये जी
शिवामूठ असेल ति गुरुजी नां
देत असे ईकडे तिकडे वाहून
जाऊ नाही साठी

आज मी
तांदूळ शिवामूठ पूजा
घरी केली

नमस्कार

See More

IMG_7105.JPG
IMG_7103

कैलासपति फुल


तारिख २४ जुलै २०१७
श्रावण महिना
सोमवार

मुंबई येथे पार्ले

डॉ शरद देशपांडे राहतात
त्यांच्या भागात त्यांनी
कैलासपति झाडं लावलेले आहे
खूप फुल येतात
कोणी पण घेऊन  जातात

मी त्यांच्या कडे गेलेली असतांना
कैकासपति फुल याचा हार केला
व पार्लेश्र्वर देऊळ येथे महादेव
यांना दिला

आज पण त्याची आठवण आहे

जून  मध्ये २०१४ साल ची गोष्ट

img_23551

img_23311

शुभम् करोति


तारिख २३ जुलै २०१७
आषाढ महिना

आषाढ अमावस्या
दिवा अमावस्या

शुभम् करोति कल्याणम्|
आरोग्यम् घनसंपदा ||
दृष्ट बुध्दि बुद्धी विनाशाय|
दीप्त ज्योति नमोस्तुते||

दिव्या दिव्या दिप्तकार |
कानिकुण्डल मोतिहार ||
दिवा लवला देवा पाशी |
माज्हा माझां नमस्कार||
सर्वदेवा पाशी ||

गोड नैवेद्द मानून घ्या देवांनो
नमस्कार

IMG_7100

आवडं


तारिख २३ जुलै २०१७
आषाढ महिना
दिवा चि अमावस्या
आषाढ अमावस्या


मि
शाळा मध्ये  असतांना औरंगाबाद ला
खाराकुआ येथे राहत होतो
तेंव्हा रोज कंदिल चिमण्या
काच असलेले राख लावून पुसत व
कपडे याने स्वच्छ करत
रॉकेल घालणे वात
मध्यम आणून ठेवणे
काडा पेटी सापडेल अशा ठिकाणी ठेवणे
लोखंडी शेगडी त सकाळ साठी
कोळशे भरून ठेवणे
सर्व मी हौस व माझं चं काम आहे
असं वेळेत करत असे

लहान पण शिस्त व
काम यांची आवड
जडून घ्यावयाची असते

ति आवड मोठ्ठे पण ला
पण
राहाते

आज दिवा अमावास्या साठी
आठवण आली

See More

15232253_697779230398850_7351259896481193177_n

आषाढ अमावास्या


तारिख २३ जुलै २०१७
आषाढ महिना
आषाढ अमावस्या
दिवा अमावस्या

दिवा !

कणिक तेल हळद साखर

घालून दिवा केलेला

 

रांगोळी आहे चं

सर्व शुभ शुभेच्छा

See More

IMG_7094
IMG_7095
IMG_7096

स्वच्छ काम व मन ऊ च्छा ह


तारिख २२ जुलै २०१७
आषाढ महिना
शनिवार

स्वच्छता

आत्ता श्रावण महिना सुरु होईल
स्वंयपाक करायचा ओटा व त्यातील
खिडकी कित्ति स्वच्छ केली
बरं वाटतं

असं काम करतांना
दिवे तर स्वच्छ करतात चं
पण आजु बाजु चं भाग पण
स्वच्छ बरा वाटत असतो
काम करायला

 

IMG_7093

कोल्हापुर येथील भाजी

तारिख २२ जुलै २०१७

आषाढ महिना

शनिवार

कोल्हापुर येथोल

प्रसिध्द प्रसिद्ध भाजी

१ हिरवी वांगी

२ पोकळा पालेभाजी

३ पावटा ऊसळ

IMG_7085

IMG_7090

10885179_383779325132177_3199643232075502976_n

15781738_711918048984968_1277557382639094945_n

img_63691

dscf2476

dscf2482

 

 

 

हिरवी वांगी


तारिख २२ जुलै २०१७
आषाढ महिना
शनिवार
कोल्हापुर

हिरवी वांगी

चि भाजी
मस्त मोठ्ठी मोठ्ठी हिरवी
वांगी आणली
बारीक चकत्या केल्या
लोखंडी कढई त
तेल मोहरी ची फोडणी केली
वांगी घातली पाणी याचा शिपका दिला
शिजविली
भाजलेले शेंगदाणे कुट घातला
कुट चं चव चांगली वाटते
लाल तिखट मिठ हळद घातली
हालविले वाफं आणली

मस्त हिरवी वांगी भाजी केली

थोडी भाजी पोळी मारुती ला देईन

See More

IMG_7090
IMG_7087
IMG_7085

राधानगरी धरण

तारिख २१ जुलै २०१७

आषाढ महिना

शुक्रवार

पुढारी बातमी

राधानगरी धरण ८८ टक्के भरले

शाहु राजे यांनी

कित्ति छान काम केल यं नां

img_059511.jpg

 

नमस्कार


तारिख २१ जुलै २०१७
आषाढ महिना
शुक्रवार

श्री गोंदवलेकर महाराज
जयाच्या  जनि जन्म नामात झाला |
जयाने सदा वास नामात केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ति |
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ||

samadhi

15232253_697779230398850_7351259896481193177_n

दत्त देऊळ व पाऊस कृष्णा नदी


तारिख २० जुलै २०१७
आषाढ महिना
गुरुवार
गुरुं देव दत्त

नर्सोबा वाडी
आत्ता बातमी पाहिली
नर्सोबा वाडी येथे
पाऊस व देऊळ येथील पाणी
कृष्णा नदी

नदी व नर्सोबा वाडी व गुरुं देव दत्त
नमस्कार

 

IMG_7078

IMG_7079

IMG_7080

जन्म सालं


तारिख २० जुलै २०१७
आषाढ महिना
गुरुवार

काहि फेस बूक मध्ये
लिहिले कि
आ्ता चं साल व आपलं चालु वय
वजा केले तर जन्म साल येते
बरोबर दर साल ला असं होणार
नविन काय टिका त्यांच्या
फेस बूक मध्ये आलेलि

मि करून पाहिले
माज्ह माझं चालू वय
७५ व सालं २०१७

२०१७ वजा ७५ बरोबर १९४२
२०१६ वजा ७४ बरोबर १९४२

जन्म साल बरोबर येत
गणित

See More

माझं वय ७५ चालू आहे
माझं राहत गाव मध्ये
माझां ७५ वय ला कसा
सत्कार झाला बघां
मी रांगोळी काढली
img_63391

श्री गुरुं देवं दत्त


तारिख २० जुलै २०१७
आषाढ महिना
गुरुवार

श्री गुरुदेव दत्त
गाणगापुर

 

dscf2828

dscf28831

छान आहे सांगणं

 


तारिख १९ जुलै २०१७
आषाढ महिना
बुधवार

सांगणं

पदार्थ व चवं व सांगणं

हे असतांना कोणी पाहुणे
अथवा नात असणारे
जेवायला असत
कधि कोणाला आमटी आवडे
कधी कोणाला हिरवी मिरची
वाटलेली आवडे
कोणाला गुळ पोळी सारण आवडे
पाहुणे कौतूक याने छान आहे
अजून पदार्थ मागवून घेत

पण हे काय म्हणत कोणी जेवायला
आलं नां की स्वंयपाक चागला करते

रोज जेवण तिच ति
चव काय गोडी असणार
व घराच्या बाई ची असं असतं

See More

IMG_6250
16729010_742168545959918_4796430453935572098_n

राधानगरी धरण


तारिख १९ जुलै २०१७
आषाढ महिना
बुधवार

पुढारी बातमी

कोल्हापुर येथील
पाऊस छान आहे

राधानगरी धरण
७० टक्के
पाऊस पाणी याने भरले

मला छान वाटत आहे

img_200611

ब्लॉग भेटी


तारिख १९ जुलै २०१७
आषाढ महिना
बुधवार

ब्लॉग भेटी


वसुधालय ब्लॉग भेटी
३५०,५१३
350, 513
3 लाख पन्नास हजार , पाचशे तेरा
मस्त भेटी आहेत

कित्ती वाचक ब्लॉग वाचन
करतात बघां
मी रोज लिखाण व फोटो
घालत असते
क्यामेरा खूप छान ऊपयोगी आहे
पूर्वी माझां १०० . 100 शंभर
वां ब्लॉग तयार झाला
तेंव्हा मला खूप आंनद व
आरे बाप रे ऊ च्छा ह ने झाले

माझ्या ब्लॉग मध्ये
खेळ पाककृती स्वत : बद्दल माहिती
काही व्यक्ती चिं माहिती
सण रांगोळी असे क्षेत्र
असं बरीच माहिती आहे
मला आज एवढा भेटी झाल्या बद्दल
खूप छान वाटत आहे
आपलं लिखाण वाचतात
व प्रतिक्रया पण देतात

सर्वांना धन्यवाद ! अभिनंदन ! शुभेच्छा

See More

img_60481
dscf3247

आषाढ दुसरी एकादशी

तारिख १९ जुलै २०१७

आषाढ महिना

कृष्ण पक्ष वद्यपक्ष

एकादशी

बुधवार

 

IMG_6917[1]

मास्टर दीपक गोयल

आम्ही मास्टर दीपक गोयल यांच्या कडे

क्यालिफोर्निया येथे आलो आहोत .
त्यांच्या कार मधून क्यालिफोर्निया बघत आहोत.

तसेच दीपक गोयल यांनी आम्हाला Google Tube दाखविले आहे

असेच तेथे मी व मास्टर दीपक गोयल उभे आहोत !

11707505_474785052698270_4059158981985321061_n

सवय


तारिख १८ जुलै २०१७
आषाढ महिना
मंगळवार

सवय

 

Vasudha Chivate
आपलं आपल राहण्याची ईतकी सवय
झालेली असते की कोठे हि
ति जात नाही
चप्पल
ची सवय आंगठा धरून
चालणे बरे वाटते
बूट जड पण होतात
व पाय मोकळा वाटतो
व पायाला हवा बरी
वाटते चप्पल मुळे

बांगड्या घालायची सवय
ठराविक केसा ची बांधायची पद्दत
साडी उंच नेसायची पद्दत
कॉटन कपडे घालायची आवड

काही पुरुष लांब हात याचे चं शर्ट घालतात
चप्पल चं घालतात
माझे भाऊजी दिल्ली तं पण चप्पल चं
घालून आलेले
माझी सौ जाऊ नीता
एक वेणी की एक वेणी ची
सवय ची राहते

बसतांना खाली बसले आपण एका मांडी वर
दुसरी मांडी घालून बसण्याची सवय
हल्ली सोफा असतो

मी खाली बसते असं चं बसते

See More

IMG_6818[1]
                                                      सवय व कॉटन साडी

कणीस


तारिख १७ जुलै २०१७
आषाढ महिना
सोमवार

आत्ता चं प्रणव यांनी मस्त
कणस आणली
एक चं भाजल साठी
एक चं सोलल

See More

IMG_7070
IMG_7072

ब्रेड व गोड सारण

तारिख १७ जुलै २०१७

आषाढ महिना

सोमवार

शनिवारी नारळ घरी चं देवा पुढे ठेवला

त्याचे रविवारी साखर दुध घालून सारन केले

घरी ब्रेड आणलेला त्या ब्रेड ला थोड

सारण लावले

सारख तिखट तिखट पेक्षा

असं खाण पण

चांगल असतं

घर व आपण

शान्त असतो

IMG_7069

 

मस्ती करू नका


तारिख १६ जुलै २०१७
आषाढ महिना
रविवार

मस्ति
माणसानिं अभिमान ठेवावा
पण मस्ती ठेवू नाही
वक्त वेळ कशी येते
समजत नाही

आमचं घर आहे आमचा पैसा आहे
माझी तब्येत छान आहे
नाट लागू देऊ नाही
एवढ सर्व मिळवाव याला
वर्ष वर्ष जातात
अन्न पाणी खाऊन
सर्वां ची मदत नक्की चं

आपण लहान असतांना
मोठ्ठे लोक कसं करत असतील व
आपल्याला कसं मोठ्ठ केल
असेल यांची जाण ठेवा

मज्जा केली पोर काढली
संस्कार करता आले नाही तं
असं भाषा तर एकदम
वाईट

मुल काढतांना कळ येते

लोकसंख्या वाढ नाही

गुरुं ची देवा ची सर्व घराण
यांची साथ असते
साठी आपण आज उभे आहोत

पाच पंच महाभूते
कधी संतापतील
सांगता येत नाही
घर चं बसवून टाकत असतात

रोज आपण जे अन्न पाणी वस्र
घर निवारा हवा
यांना नमस्कार
करायला का सांगतात
आपण व आपल्या कडे
जे आहे ते नीट राहू दे रक्षण कर
दुष्काळ पण वाईट असतो
अति पाणी पण वाईट असते
पाणी याची पूजा करां
घराण देव गुरुं
पृथ्वी आकाश वारा जमीन अग्नी
सर्वांना
नमस्कार

आषाढ महिना
खूप पाऊस चा असतो
सांभाळा

See More

IMG_6807[1]
img_61691

पिवळे मुग डाळ आमटी


तारिख १६ जुलै २०१७
आषाढ महिना
रविवार

पिवळे मुग आमटी

मुग डाळ अंदाजाने घेतली
कुकर मध्ये घातली
धुतली
पाणी पण अंदाजाने घातले
कुकर लावून तिन शिट्टी दिल्या
कुकर गार केला
लोखंडी कढई त तेल मोहरी फोडणी केली
लसून चार पाकळ्या ठेचून घातल्या
फोडणी खमंग केली
मुग डाळ शिजलेली घातली
लाल तिखट मिठ हळद घातली
लसून मुळे हिंग नाही घातला
उकळी आली
मस्त फोटो काढला क्यामेरा मध्ये
मी

पाऊस व दमट हवा त मुग डाळ
पोट व चव भारी असते

See More

19990193_841190509391054_4299686717186546476_n
19989499_841190692724369_6204711215347152682_n

मराठी महिना व थोडक्यात माहिती

Vasudha Chivate सईची आई सर्व भारत मधील महिना ऋतू प्रमाणे आहेत व खाण पण पाऊस श्रावण महिना त खूप असतो पोट याला आराम साठी मांस खाण बंद करतात व ऊपवास करतात
LikeShow more reactions

· Reply · 7 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate आषाढ महिना त नां पूर्वी पेरण्या होत हवा पाऊस मुळे दमट असते साठी फिरायला बाहेर पडत विठ्ठल देव साठी वारी त सर्व जमवून फिरत तिच प्रथा पद्दत आज पण चालू आहे व आषाढ एकादशी साठी वारी करतात शुद्ध हवा साठी तुळस ऑक्सिजन सोडते साठी तुळस बरोबर घेतात
LikeShow more reactions

· Reply · 6 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate भाद्रपद पेरण्या पूर्ण झालेल्या असतात पिक छान आलेली असतात पाऊस पण भरपूर झालेला असतो देवाची पूजा साठी गणपति गौरी आणतात पाणी यांची पूजा करतात गोड साठी मोदक पुरण पोळी करतात हलक व चविष्ट खाण
LikeShow more reactions

· Reply · 6 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate आश्र्विन हस्त चा पाऊस असतो साठी सकाळी चं देव दर्शन काकड आरती करतात देव चे नवरात्र करतात नविन कपडे घालतात सोळ साठी दसरा सण करताट सोन लुटतात आपटे याची पान व साडे तिन मुहूर्त साठी खर सोन विकत घेतात गाई ची पूजा लक्ष्मी पूजन
LikeShow more reactions

· Reply · 6 hrs · Edited

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate कार्तिक थोडी दिवाळी कार्तिक स्वामी गुरुं नानक जयंती
LikeShow more reactions

· Reply · 4 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate मार्गशीर्ष चंपाषष्ठी दत्त जयन्ति
LikeShow more reactions

· Reply · 4 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate पौंष संक्रांत क्रीक्रांत पतंग
LikeShow more reactions

· Reply · 4 hrs · Edited

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate माघ शिवरात्र
LikeShow more reactions

· Reply · 4 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate फाल्गुन होळी पौर्णिमा
LikeShow more reactions

· Reply · 4 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate चैत्र गुढी पाडवा तिन मुहूर्त पैकी सोन खरेदी
LikeShow more reactions

· Reply · 4 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivate वैशाख वाळवण
LikeShow more reactions

· Reply · 4 hrs

Manage

Vasudha Chivate
Vasudha Chivateजेष्ठ वट पौर्णिमा सावित्री यमं ब्रह्म
LikeShow more reactions

· Reply · 4 hrs

dscf1827
·

 

आषाढ महिमा


तारिख १५ जुलै २०१७
आषाढ महिना
शनिवार

आषाढ महिना चं
महत्व
कालिदास महिमा श्रुष्टी सौंदर्य
हवामान
विठ्ठल ची तुळस व
दिवा ची अमावास्या

Vasudha Chivate सईची आई

सर्व भारत मधील महिना ऋतू प्रमाणे आहेत

व खाण पण पाऊस श्रावण महिना त

खूप असतो

पोट याला आराम साठी

मांस खाण बंद करतात

व ऊपवास करतात

dscf1827

15232253_697779230398850_7351259896481193177_n

IMG_6776[1]

हाक


तारिख १४ जुलै २०१७
आषाढ महिना
शुक्रवार

Vasudha Chivate
आम्ही आमच्या आई ला वहिनी
चं म्हणायचो
काका काकू नां आम्ही काका काकू
म्हणत तर त्यांची मुल पण
काका काकू म्हणत
आमचा मोठ्ठा भाऊ यांना
आमची आज्जी बाळ म्हणत
आम्ही अजून आमच्या मोठ्ठ्या
भावाला बाळ चं महतो
त्यांना
नातवंड आहेत
आमच्या घरी आमच्या
आत्या नां वन्स काकु आई
मि पण माझ्या मोठ्या नणंद यांना
किती तरी दिवस वन्स म्हणत
नंतर सांगितलं ताई म्हणा ताई म्हणू लागले
माझे दीर यांना भाऊ म्हणतात
मी भाऊजी म्हणू लागले
त्यांना नातवंड आहेत तरी ते
भाउजी चं आहेत

तरी असं खूप खर लिखाण
आपण लिहील मजा आली वाचून

dscf3247

%d bloggers like this: