पेढे मोदक व करंजी पोळी शेवया खीर
ॐ
तारिख ३१ ऑगष्ट २०१७
भाद्रपद शुक्लपक्ष
ओम
गणपति बाप्पा
मोरया
ओम
पेढा याचे मोदक व करंजी
तळून केलेली
शेवया खीर व
पेढा यांची चं पोळी
यंदा पुरण पोळी व उकडी चे मोदक
राहिले
करायचे
असो
नमस्कारम्




ॐ
तारिख ३१ ऑगष्ट २०१७
भाद्रपद शुक्लपक्ष
ओम
गणपति बाप्पा
मोरया
ओम
पेढा याचे मोदक व करंजी
तळून केलेली
शेवया खीर व
पेढा यांची चं पोळी
यंदा पुरण पोळी व उकडी चे मोदक
राहिले
करायचे
असो
नमस्कारम्
ॐ
ब्लॉगवाल्या आजीबाई
श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे
पुस्तक
वसुधालय
काही ब्लॉग चे पुस्तक तयार केले आहे
इसवी सन २१ मार्च २०१५ ( गुढी पाडवा )
आपण कुणास पुस्तक पाहिजे असल्यास
संपर्क
खालील फोन नंबर करून पुस्तक मिळतिल
तरी
पुस्तक छान व वयस्कर आजीबाई चं
ब्लॉग चं पुस्तक आहेत
ई – साक्षर व्हा !
कृपा प्रकाशन ब्लॉग
ति फोन करून सर्व माहिती व पुस्तक
पोष्ट यांनी मिळतिल
तरी जरून खालील फोन करून
पुस्तक विकत घ्यावी त
विनंति
संकलन किशोर कुलकर्णी जळगाव ९४२०६०७०५०
कृपा प्रकाशन
सौ रेवती विभाकर कुरंभट्टी जळगाव ९४२२२ ०९७९६
पुस्तक
ॐ
तारिख ३० ऑगष्ट २०१७
भाद्रपद शुक्लपक्ष
बुधवार
…
ओम
पाऊस
मुंबई चा पाऊस
सर्व पाणी साठले
आम्ही पूर्वी मुंबई होतो
पण असा त्रास झाला नाही
मी लोकल ने कॉलेज ला चर्चगेट ला जात असे
सर्व लोकल व्यवस्थित असतं
आत्ता घर उंच झाली त
सिमेंट ची जागा
जास्त झाली
माती नाही
पाणी मुरात नाही
घर मथिल अंतर कमी आहे
रस्ता लहान आहेत खाडी बुजल्या आहेत
सर्व पाणी साठून घर व रता रेल्वे त येत आहे
आत्ता काय करावे तर
जुनी घर पाडून घर लहान करावी
अंतर ठेवावे रस्ता नाला जमीन करून बांधावे
पाणी वाहत जाईल असं करावे
तर चं पुढ ची पिठी सुखरूप राहील
नविन पिढी साठी
बांध काम पाडणे जरूर आहे
सरकार व जनता मिळून काम केले तर
सर्व सुखरूप राहतिल
असं करण गरज व आवश्यक आहे
फोन मध्ये पण असं चं बोलण केल
पुष्कर बरोबर
कोल्हापुर येथे पण भरपूर पाऊस असतो
यंदा कमी पडला
पण घर छोटी छोटी व रस्ता रुंद
नाले नवीन केले त
दुकान मॉल लहान कमी उंची चे आहेत
कोल्हापुर सुरक्षित आहे उन्ह व पाऊस मुळे
घर जास्त उंच व सिमेंट असलेले बांधू नका
ॐ
तारिख २९ ऑगष्ट २०१७
भाद्रपद महिना
ओम …
माझं नां
१६ ऑगष्ट २०१७ ला
उजवा डोळा याच
मोती बिंदु याच ऑपरेशन झालं आहे
लेन्स लावली आहे
काही दिवस gogal लावायला सांगितला आहे
चष्मा चा नंबर आले आहेत
जवळ चा वेगळा केला व लांब चा वेगळा केला आहे
आत्ता संगणक करा सांगितले आहे
तरी पण
सवडी ने लिखाण करत जाईन
सईची आई व माई आपण
काळजी वां
रोज भेटी मुळे
माझी आठवण ठेवून
विचार पूस केली तं
मला खूप छान वाटत आहे
मला आत्ता काही हि त्रास नाही
उलट बर छान वाटत आहे
दिसत पण चांगल स्वच्छ
प्रणव यांनी भरपूर काम व सेवा केली
चहा खाण जेवण औषध आण नं
बाकी फोन मध्ये पण
काळजी ची विचार पूस केली
असो
आत्ता काळजी करू नका छान आहे मी
शुभेच्छा
आपली
आजीबाई / ताई
वसुधालय ब्लॉग वाल्या आजी बाई
ॐ
तारिख १६ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
बुधवार
…
ॐ
बुध ब्रहस्पति
धान्य पूजा
सुका मेवा धान्य
बधाई
नमस्कारम्
ॐ
तारिख १५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
मंगळवार
…
श्री अरविंद घोष
यांचा
गायत्री मंत्र
श्री अरविंद घोष !
ॐ
तत्सवितुर्वरें रूपं ज्योति परस्य धीमहि |
यन्न : सत्येन दीपयेत् | |
ॐ
तारिख १५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
मंगळवार
…
ॐ
भारत
जय हिंद
वंदे मातरम्
बधाई
ॐ
कोल्हापुर
नगर सेवक
नमस्कार
बधाई
ॐ
तारिख १५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
मंगळवार
…
ॐ
भारत
जय हिंद
वंदे मातरम्
ॐ
श्री अरविंद घोष
यांचा वाढ दिवस असतो
सावित्री
नमस्कारम्
ॐ
तारिख १३ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
रविवार
…
ओम
फेस बुक नसते तर
खूप बायका नां
आपण
Vasudha Chivate
सुंदर पेक्षा
त्यांच्या तिल कला किति सुंदर
व
त्यांचे गुण किति चांगले आहेत
असं समजल नसतं
बधाई
ॐ
तारिख १३ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
रविवार
ओम …
बटाटा पोळी
बटाटे उकडून घेतले
साल काढली मऊ केले
लसून चटणी
कोल्हापुर ची लाल घातली
मिठ हळद हिंग घालून
एकत्र सारण केल
कणिक मध्ये तेल मिठ घालून तींबली
छोति कणिक घेऊन सारण घालूण
लाटली लोखंडी तवा मध्ये दोन हि
बाजू ने भाझली
खमंग व पोट भर झाली
ॐ
तारिख १३ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
रविवार
ओम
…
Vasudha Chivate
माझ्या सर्व
हौस पूर्ण झाल्या आहेत
खूप बर वाटत
ह्या वय ला मला
बॉब कट स्लीवलेस
नं ऊ वारी उगड साडी
नथ मेंदी कुंकू लावत असे
खोपा तला आकडा
सोन
मस्त हौस पूर्ण झाली
अभिनंदन
ॐ
तारिख १३ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
रविवार
ओम
…
आदित्य राणु बाई ची पूजा
सूर्य पूजा
नमस्कार
बधाई
ॐ
तारिख १२ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
शनिवार
नारळ
मी
मारुती नां अकरा 11 / ११ नारळ दिली आहे तं
तर मला सत्कार चं
एक 1/ १ नारळ
मिळालं आहे
नमस्कार
ॐ
तारिख १२ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
नारळ
नारळ साठी एक आठवण आली
मी पुष्कर ची माऊशी
त्यांच्या कडे होतो
माऊशी म्हणाल्या नारळ यांचे सारण व
तांदूळ पीठ याचे उकडी चे मोदक करू
पुष्कर म्हणाले येथे फार चांगली नारळ मिळत नाहीत
व नारळ फार खाऊ नयेत
गप्पं बसलो
गणपति च्या दिवस मध्ये मी व माऊशी
व ईतर भक्त बरोबर देऊळ मध्ये जात
तेथे भरपूर प्रसाद असे तोच प्रसाद तेथील भक्त यांना देत
असं तेथील नारळ
माऊशी नां मिळाल व मला काही प्रसाद दिला
त्या नारळ चं आम्ही तांदूळ पीठ याचे
उकडी चे मोदक केले
कसं असतं बघा
सहज मन व सहज दुसरा च्या घरी
घडलं व गणपति बाप्पा नां
उकडी चे मोदक व करंजी चा नैवेद्द दिला
मोदक केले की करंजी करतात
व
करंजी केली की मोदक करतात
बहिण भाऊ
यांच नातं
मोदक व करंजी असतं
शनिवार व नारळ
यांची आठवण व
मोदक करंजी
नमस्कार
ॐ
तारिख १० ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
गुरुवार
ओम
माहूर ची देवी
येथे
दत्त देऊळ छान व मोठ्ठ देऊळ आहे
हे असतांना व मुलांच्या बरोबर
दोन वेळा माझं दर्शन झालं अआहे
नमस्कार
ॐ
तारिख ९ ऑगष्ट
श्रावण महिना
बुधवार
…
ओम
बुधब्रहस्पति
धान्य पूजा
चहा साखर
नमस्कार
ॐ
तारिख ८ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
मंगळवार
…
ओम
संध्याकाळ
फिरून सामान घेऊन घरी येत
असतांना
नेहमी ची जागा तेथे
छोट्या छोट्या मुली
पळत आल्या
मी थांबले
आजी
हो मी ओळखले
रांगोळी
हो हो
मस्त हसणं केल
जातांना
परत मागे वळून
हात केला
कित्ती छान वाटत
अभिनंदन
ॐ
तारिख ८ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
दुर्वा
…
आमच्या भाग मध्ये
फिरतांना
रांग चं रांग
दुर्वा आहेत
काळ मी घरी आणल्या आहेत
पाणी मध्ये ठेवल्या आहेत
उद्या कुंडी त लावते
मस्त गणपति नां
दुर्वा मिळतिल
नमस्कार
अभिनंदन
ॐ
तारिख १ ऑगस्ट २०१७
श्रावण महिना
डॉ शरद देशपांडे देशपाण्डे
पुस्तक
…
ॐ
कोल्हापुर येथे छापले आहे
पुस्तक मला काहि दिली
म्हणाले कुणाला
द्यावयचि असेल दे
मि संजय बूक डेपो
पुस्तक दुकान मध्ये दिली
संपली
सहज कामानिमित्त फिरतांना
बोलावल संजय पुस्तक यांनी
आणि एक पुस्तक पाहिजे
आहे का तर दिले मि
मला खुप बर वाटलं
मला बोलावून
ओळख दाखविली
बद्दल
अभिनंदन
ॐ
तारिख ७ ऑगष्ट २०१७
श्रावण महिनां
ओम …
राखी पौर्णिमा
आमचे भाऊ
यांची
पुस्तक
माझ्या घरी
आमच्या घरी
शुभेच्छा
अभिनंदन
ॐ
तारिख ७ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
ओम
…
श्रावण पौर्णिमा
आज चंद्र ग्रहण आहे
मी
ब्लॉग मध्ये पूर्वी
काढलेले
चंद्र ग्रहण दाखवित आहे
ॐ
तारिख ७ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
श्रावण पौर्णिमा
नारळी पौर्णिमा
राखी पौर्णिमा
शुभेच्छा
अभिनंदन
ॐ
तारिख ६ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
ओम
…
मित्र दिवसं
रांगोळी सत्कार मित्र
ब्लॉग मित्र
पुस्तक मित्र
अभिनंदन
ॐ
तारिख ६ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
मित्र दिवसं
कोल्हापुर
येथील रांगोळी सत्कार
अभिनंदन
शुभेच्छा
ॐ
तारिख ५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
ओम
…
Vasudha Chivate
पोष्ट लिखाण
स्वत: च्या आठवणी व
स्वच्छ लिखाण असलं
की लिहायला पोष्ट करायला
काही चं हरकत नाही
कुणाची पोष्ट
आपण उचलून घेत नाही
ॐ
तारिख ५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
मैत्री दिवसं
पुस्तक मैत्री
वसुधालय ब्लॉग ची मैत्री पुस्तक
ब्लॉग वाल्या आजीबाई
किशोर कुलकर्णी
शुभेच्छा
ॐ
तारिख ५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
मैत्री दिवस
शुभेच्छा
वसुधालय ब्लॉग
ची मैत्री
शुभेच्छा
ॐ
तारिख ४ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
शुक्रवार २ दुसरा
त्रिंबोली देवी
टेंबलाई देवी
ओम
नैवेद्द साठी
पुरण पोळी घेऊन गेलेली
मनात आलं
दुपार चं दार बंद असलं तर
चालत फिरत जाते तसं लांब आहे
पण रस्ता चांगला चांगल वाटत
चालत जावयाला
तेथे पोहचले
ईतकी गर्दी की जत्रा चं
दुकान खेळणी
आगगाडी मुल बसवून फेरी
सर्व छान
देऊळ जवळ ईतकी लाईन की
बाप रे
मूळ दार बंद
येथे केळी चं पान यात
पोळी व ईतर नैवेद्द देवी ला देतात
पोळी ची घडी करायची नाही
मी आपली पोळी नेलेली
मूळ डर मधून आत असणारे
नैवेद्द चे यांच्या कडे आपलं नैवेद्द देत
मी पण माझी पोळी नैवेद्द दिला
दर्शन घ्याव तर उभ पण राहता आलं नाही
तेथे थोडा वेळ बसले
नमस्कार केला
आले घरी
मन म्हणाल बंद दार असलं तर
तसं चं दार बंद सर्व असून
दर्शन नाही केल गेल
कसं मन म्हणत तसं घडत
जे घडायचं असतं तेच घडत
व
मिळत
कित्ती मन व काम करा
काही ऊ प योग नाही
पण पुरण पोळी नैवेद्द
देवी ला मिळाला
असं फार चांगल वाटत
आहे
नमस्कार
ॐ
तारिख ५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
शनिवार
ओम …
गवार बटाटा भाजी
साल सगट बटाटा चिरून घेतला
गवार निवडून घेतली
काळा मसाला
व ईतर मसाले
मस्त भाजी
सध्या काळा मसाला
मस्त फार्मात आहे
घरी भाजून कुटून केलेला
मी
ॐ
तारिख ५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
वास्तू चं वैभव
…
ओम
सोन यांचा महिमा
नथ व सोन यांचा आकडा
वास्तू चं वैभव आहे
ॐ
तारिख ५ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
शनिवार
…
ओम
मी मारुती ला
अकरा नारळ द्यावाच बोलले
काही भारत मध्ये पाच नारळ
मारुती ला दिली
नंतर पुष्कर कडे गेले
तेथे राहिलेले नारळ
मारुती ला दिली
२ /३ महिने लागतात
सलग नारळ देण्या साठी
पण सलग नारळ दिली
गेली मारुति यांनी
करून घेतलं
नमस्कार
ओम पैठण ची पैठणी
अमेरिका येथे पण
कित्ती छान आहे
फोटो
सौ सुनबाई यांनी काढला
सर्व बोललेलं घडण सोप नाही
देव चा मनात असलं तर चं
घडतं
नमस्कार
ॐ
तारिख ४ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
शुक्रवार
…
ओम
ज्युती पूजा
सरस्वति व लक्ष्मी
ची पूजा
फुटाणे व दुध
नमस्कार
ॐ
तारिख ४ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
शुक्रवार
…
ओम
पुरण पोळी व
शेवया खीर
वहिनी ( आई )
म्हणायची
पुरण केल कि
शेवया खीर करावी
का माहीत नाही
पण
मला पण सवय लागली
पुरण व शेवया खीर
यांची
ॐ
तारिख ४ ऑगष्ट
श्रावण महिना
ओम
…
दुसरा शुक्रवार
पुरण
मी पुरण शिजविते तेंव्हा
हळद घालते रंग व
हरबरा डाळ पचते
कट आमटी
कडी पत्ता नविन काळा मसाला
उकळली ईतका सुंदर वास आला की
काय सांगू
हिंग मिठ लाल तिखट थोड
पुरण लावलं चिंच
मस्त
कट आमटी केली
अजून सर्व व्हावयाच आहे
ओम
पुष्कर कडे असतांना
पुष्कर
पुरण वाटून देतं
ॐ
तारिख ४ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
ओम
…
Vasudha Chivate
आमचे भाऊ छान आहेत
नेहमी मी घरी राखी बनवून
पाठवित पण
आत्ता बंद केल
फोन करते
भाऊ
डॉ शरद देशपाण्डे
शुभेच्छा
ॐ
तारिख १ ऑगस्ट
श्रावण महिना
ओम …
डॉ शरद देशपांडे देशपाण्डे
मास्टर पुष्कर चिवटे
मामा भाच्छे
उंची व उभ राहणं
पण
ऊ च्छा ह
शुभेच्छा
डॉ शरद देशपाण्डे
दत्त भक्त
पण आहेत
नमस्कार
ॐ
तारिख ३ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
ॐ कार
…
नावं
ॐ कार देशपाण्डे व ॐ कार बेदरकर
मस्त नाव जोडी
शुभेच्छा
वसुधा आत्या
ॐ
ॐ कार बेदरकर
दोघं हि छान आहातं
…
शुभेच्छा
वसुधा आत्या
ॐ
तारिख ३ ऑगष्ट
श्रावण महिना
ओम …
बुधवार व गुरुवार
पूजा
बुधब्रहस्पति व हयाग्रिवोत्पत्ति
नमस्कार
ॐ
तारिख ३ ऑगष्ट २०१७
श्रावण महिना
गुरुवार
…
ओम
औदुंबर
दत्तं ठिकाण
येथे १४ जानेवारी ला
कवी संबेलन भरत
असतं
एकदा मी व हे श्रीकांत चिवटे
संबेलन ला गेलोलो
ह्यांनी कविता म्हंटली
नंतर तेथे सर्वांना जेवण
प्रसाद दिला
खूप छान प्रसाद खाल्ला
आठवण
आणि हो
साडी
माहेर ची साडी आहे
हिरवी गार
श्री गुरुं देवं दत्त
नमस्कार