दसरा संगणक पूजा
ॐ
तारिख ३० सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
दसरा
शुभेच्छा
…
ॐ
मि आज
संगणक
चि पूजा केली आहे
नमस्कारम्
ॐ
तारिख ३० सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
दसरा
शुभेच्छा
…
ॐ
मि आज
संगणक
चि पूजा केली आहे
नमस्कारम्
ॐ
तारिख ३० सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
दसरा
शुभेच्छा
…
ओम
महालक्ष्मि
देऊळ
येथील रांगोळी
ॐ
तारिख ३० सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
दसरा
…
ॐ
गुरुं चं अक्षर वहि पूजा
व सतार पूजा
नमस्कारम्
बधाई
ॐ
तारिख ३० सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
दसरा साठी
…
शुभेच्छा
बधाई
ॐ
तारिख २९ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
शुक्रवार …
ओम
देऊळ येथील
रांगोळी
ॐ
तारिख २९ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
शुक्रवार
…
बधाई
ॐ
तारिख २८ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
गुरुवार
…
ॐ
ऊर्जा शक्ति
ॐ
Vasudha Chivate
एक उर्जा चा काळ असतो
अभ्यास वय काम
आजू बाजू चे वातावरण
मुळे खूप प्रगती व काम
केले जाते
उर्जा शक्ती मुळे
सर्व काम होतात
हि उर्जा शक्ती
काही काळ नंतर
कमी होते माणूस
हतबल होतो
काही हि करू हाकत नाही
काम व अभ्यास केलेला
बाजू ला ठेवतो
व समोर जो ऐईल ते
बरोबर सांगून तसं
वागतो धावून जरी
आल तरी गप्पंबसून
राहतो फक्त
तो स्वत: उभा असतो
एवढ चं असतं
उर्जा शक्ती
काही हि
करू शकत नाही
ॐ
तारिख २८ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
…
ॐ
नवरात्र
चि
आठवण
Vasudha Chivate
मृत्यु
मृत्यू भय म्हणण्या पेक्षा
चांगल सर्वांच व्हावं
हि ईच्छा असते
पूर्वी आश्र्विन नवरात्र होत
मी रोज महालक्ष्मी दर्शन घेते असे
तर
माझे चुलत सासरे गजानन चिवटे
खूप आजारी होते
देवी माझं व घारण यांच
नवरात्र पार पाड साठी
मी गोविंद विडा केला व
फ्रीज मध्ये ठेवला
नवरात्र काय ते नंतर
दोन महिने चांगले राहिले
दिवाळी पण केली
मृत्यू
पण चांगल
यावयाला हवं
नमस्कार
ॐ
तारिख २७ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
…
ओम
रांगोळी
असे नां
साचे मिळतात
पण
स्वत: काढलेले
ठिपके देऊन
तो
ऊ च्छा ह
भारी आहे
वाटतो
आणि देऊळ येथील
रांगोळी
ॐ
तारिख २७ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
बुधवार
…
ॐ
धान्य पूजा
अभिनंदन
ॐ
तारिख २७ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
बुधवार
…
अभिनंदन
ॐ
तारिख २६ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
मंगळवार
…
ॐ
सन्मान वेगळा व डिग्री वेगळी
असते
माझं
वसुधा चिवटे
ब्लॉगवाल्या आजीबाई
पुस्तक छापलं आहे
सन्मान आहे.
डिग्री नाही.
नव्हे
बधाई
ॐ
तारिख २६ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
मंगळवार
…
ओम
नवरात्र
संध्याकाळ
शुभेच्छा
बधाई
ॐ
तारिख २६ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
मंगळवार
…
ॐ
पूर्वी चे
पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग
यांचा वाढ दिवस आहे
खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन
ॐ
तारिख २५ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुउक्लपक्ष
सोमवार
नवरात्र
ध्यानलिंग
रांगोळी काढली
दाखविणे नाही तर
देऊळ मध्ये भक्ती रूप
आठवण
आहे
संत किर्तन करतात
भक्ती साठी असते
ईतक छान देऊळ आहे
कोल्हापुर गाव आहे
तेथे आपण काही तरी
आठवण साठी रांगोळी काढते
खूप काम करून घेतलं
देवी नं
याच मन
हलक वाटतं आहे
ॐ
तारिख २५ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
…
कोंब ला पालवी आली बघां
आपण केलेलं काम याचा
आनंद व उच्छाह भारी आहे
असतो छान मन भरत
काम केल्याच
ॐ
ओम
देविसन्निधौ
मि महालक्ष्मि यंत्र काढेलेले
पाहून
प्राध्यापक भास्करे सर
यांनी
मला
झे रॉ क्स
दिली आहे यं
नमस्कार
सर
ॐ
तारिख २५ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
ॐ
तारिख २४ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
ललिता पंचमी
ॐ
…
शेतकरी रब्बी चा
हंगाम असतो
बियाण कस आहे
साठी आपल्या
शेत मधील
माती घेतात खर तर
पत्रावळी त
माती पसरवून
त्यात बियांण पेरतात
माती च्या सुगड मध्ये
आपल्या शेत मधील
पाणी घेतात
सुगड मध्ये घालतात
बारीक बारीक पाणी
धान्य याला मिळते
पत्रावळ असल्या मुळे
पाणी वाहत राहत
आठ ८ दिवस मध्ये बियाण
मोठ्ठी होतात
छान सुबक दिसतात
साठी
नवरात्र मध्ये घट बसवितात
मी आपली सहज
मातीच भांड झाकण
ह्यात माती घातली व
नऊ धान्य प्र्रले
छान रोप यावयाला लागले
पूर्वी देवाला देत पण
आत्ता
सर्व
बराच वेळ पाणी मध्ये ठेवून
नैसर्गिक आलेले बियाण
याच पाणी पितो
ह्यांना पण देत असे
पौष्टिक पाणी असतं
असं रस अथवा पाणी
बाहेर विकत मिळत
असं समजल आहे
पण मी फक्त नवरात्र तल चं
घर चं पौष्टिक धान्य पाणी पिते
ॐ
तारिख २४ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
ललिता पंचमी …
केशरी रंग
ॐ
केशरी अंबा
व
रांगोळी
महालक्ष्मी
ॐ
तारिख २४ सप्टेंबर
आश्र्विन शुक्लपक्ष
ललिता पंचमी
…
त्रिंबोली देवी
टेंबला देवी
आज
महालक्ष्मी देवी ची
पालखी
त्रिंबोली देवी येथे येते
दोघी बहिण आहेत
त्रिंबोली देवी
मोठ्ठी बहिण आहे
वर्ष मध्ये आज भेटतात
जत्रा असते
मी खूप वेळा दर्शन व जत्रा
पाहिली आहे
नमस्कार
ॐ
तारिख २१ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
…
नऊ धान्य आहेत
एक मध्ये
नुसते गहु आहेत
काय चांगल येत
ॐ
तारिख २१ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
कोल्हापुर…
महालक्ष्मि देऊळ
नमस्कार
ॐ
तारिख २१ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र
कोल्हापुर…
महालक्ष्मि देऊळ
नमस्कार
ॐ
तारिख २१ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
नवरात्र नवरात्रारंभ
घटस्थापना
…
नमस्कार
ॐ
तारिख २१ सप्टेंबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
ओम
नवरात्र नवरात्रारंभ
घटस्थापना
…
नमस्कार
ॐ
तारिख १९ सप्टेंबर २०१७
भाद्रपद कृष्णपक्ष
दर्श अमावस्या
…
कोल्हापुर येथे चांगला पाऊस सुरु आहे
आत्ता आत्ता पण पडत आहे
बंधारे व नदी नद्या सर्व भरून
वाहत आहे
पण आमच्या भाग मध्ये
कोठे हि पाणी साठले नाही
अथवा चालणे यास अथवा
वाहन याचे शिंतोडे उडालेले नाहीत
मी आत्ता च भाहेर जाऊन आलेली
पंचगंगा नदी
मस्त
नमस्कार
ओम
राधानगरी धरण
तिन दरवाजे उघडले आहेत
ॐ
तारिख १९ सप्टेंबर २०१७
भाद्रपद कृष्णपक्ष
दर्श अमावस्या
…
ॐ
Vasudha Chivate
ईतर यांचे चांगले गुण
बघायला व करायला
काही चं हरकत नसते
ॐ
तारिख १९ सप्टेंबर २०१७
भाद्रपद कृष्णपक्ष
मंगळवार
सर्वपित्री दर्श अमावस्या
अमावस्या
ॐ
ॐ सहनाववतु ||सह नौ भुनक्तु ||
सःअविर्य करवावहै ||
तेजस्विनावधीतमस्तु मा विध्विषावहै ||
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्र पश्येक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवाम्सस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु : ||१ ||
ॐ स्वाति ण इन्द्रो वृध्दश्रवा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि : |
स्वस्ति बृहस्पतिर्दधातु ||२ ||
ॐ शान्ति ! शान्ति !! शान्ति !!!
ॐ
तारिख १७ सप्टेंबर २०१७
भाद्रपद कृष्णपक्ष
बुलेट ट्रेन व डेक्कन क्वीन
…
पूर्वी
पुणे मुंबई प्रवास
डेक्कन क्वीन करणे
असं प्रतिष्ठित व व्वा
छान वाटत असे
सन १९६९ साली
पुष्कर मुंबई येथे जन्म ला
आजोळी
दोन महिने नंतर
पुणे येथे यावयाचे
पहिला प्रवास
डेक्कन क्वीन ने करा
असं ठरलं
तर मी माझी आई ( वहिनी )
पुष्कर डेक्कन क्वीन ने
मला आठवत दोन सिट टेबल
नाष्टा केलेला त्यांनी दिलेला
रात्री ९ वाजता पुणे येथे आलो
सर्व चिवटे घराण
रेल्वे स्टेशण मध्ये
मजा आली
काय रुबाब
डेक्कन क्वीन चा
खूप छान वाटलं
परत आज पर्यंत
डेक्कन क्वीन
मध्ये बसले नाही
त्या त्या वेळ ची
मजा व शान असते
ती ती च राहते
डेक्कन क्वीन चे तिकीट
माझे सासरे बाबा यांनी
दिले आई चे पण
मस्त डेक्कन क्वीन
आत्ता कित्ती काळ
झाला असला तरी
पहिली
डेक्कन क्वीन च चं
Written
on सप्टेंबर 22, 2017