आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर, 2017

सरदार पटेल


तारिख ३१ अक्टोबर २०१७
सरदार पटेल
जयन्ति वाढ दिवस

मि
नविन पूर्वी कांपुटर संगणक
शिकायचि तर
इंग्रजी पुस्तक लिहित असे
त्यातिल एक भाग

Vasudha Chivate मी नविन नविन संगणक कांपुटर शिकायची तर इंग्रजी पुस्तक लिहिली त्यातील एक भाग

OM.

INDEPENDENCE AND ROLE OF GANDHI

In the 1946 election for the Congress presidency, Patel stepped down in favor of Nehru at
therequest of Gandhi. The election’s importnce lied in the fact that the elected President
would lead free India’s first Government. Gandhi asked all 16 states representatives and
Congress to elect the right person and Sardar Patel’s name was proposed by 13 states
representatives out of 16, but Patel respected Gandhi’s request to not be the first prime
minister. As a Home Minister, Patel merged all pars of India under federal control but
Jammu and Kashmir was left out because of Nehru.

After the election of Nehru as the party’s president, Patel began directing the Congress
campaign for the general elections of the Constituent Assembly of India.

In the elections, the Congress won a large majority of the elected seats, dominating the
Hindu electorate. But the Muslim League led by Muhammad Ali Jinnah won a large
ajority of Muslim electorate seats. The League had resolved in 1940 to demand
Pakistan – an independent state for Muslims – and was a fierce critic of the
Congress. The Congress formed governments in all provinces save Sindh, Punjab
and Bengal, where it entered into coalitions with other parties.

VASUDHA .

See More

 thumbnail_DSCF0856
22405547_890083507835087_1011668160303554467_n

पोष्टिक आवळे


तारिख ३१ अक्टोबर २०१७
कार्तिक एकादशी
मंगळवार

पोष्टिक
आवळे आणले
१० रुपये ला चार ४

किसुन मिठ लावून
वळवुण खाण

अगदी तृप्तता

बधाई

See More

IMG_7753[1]

रेषा चं व टिपके चं ||श्री यंत्रम् ||


तारिख ३१ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
मंगळवार
एकादशी

एक रेषा च || श्री यंत्रम् ||
एक टिपके च || श्री यंत्रम् ||

रंगोली रांगोळि चे

दोन हि मि च काढलेले आहे त
पाहिल जास्त बरं वाटत नां

बधाई

mahalaxmi_-yantra

 

IMG_7442[1]

 

ब्लॉग च्या प्रतिक्रिया

तारिख: ३१ ऑक्टोबर २०१७

कार्तिक शुक्ल पक्ष

एकादशी

आजचा ब्लॉग

प्रणव चिवटे

यांनी केला आहे.

बधाई

अभिनंदन

मला एवढ करता

येत नाही

वसुधालय ब्लॉग

वाचक यांना

शुभेच्छा

Wordpress.jpg

IMG_7725

WordPress यांचा कप

तारिख: ३१ ऑक्टोबर २०१७

कार्तिक शुक्ल पक्ष

एकादशी

आजचा ब्लॉग

प्रणव चिवटे

यांनी केला आहे.

बधाई

अभिनंदन

मला एवढ करता

येत नाही

वसुधालय ब्लॉग

वाचक यांना

शुभेच्छा

Vasudhalaya

Vasudha

anniversary-2x

 

 

कार्तिक एकादशी


तारिख ३१ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
एकादशी
मंगळवार
देवी चा वार


आज सकाली
सकाळि काढले यं
टिपके चं
|| श्री यंत्रम् ||

 

22853295_899187616924676_278699970251361356_n

ॐ संगीत चं स्वागतम्


तारिख ३१ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
एकादशी

संगीत
चं स्वागतम्
बधाई
अभिनंदन


मि तृप्त
एवढे थोर जण
फोटो काढू  देतात
परत बधाई

See More

22853395_899161546927283_2043449407788529889_n
12190868_512809875562454_795048852419201661_n

बटाटा पोळी / पराठा


तारिख ३० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
सोमवार

बटाटा पोळि
बटाटा पराठा
बटाटे उकडून साल काढली
कोल्हापुर लसून चटणी घातली
खमंग चटणी लाल तिखट असते
मिठ हळद घातले
बटाटा एकत्र सर्व केल
कणिक नेहमी प्रमाणे
तेल मिठ पाणी मध्ये
कालविली तीम्बली
छोटे छोटे कणिक लाट्या घेऊन
बटाटा सारण भरलं
गोळ लाटलं
लोखंडी तवा त पोळी भाजली तेल
लावले
मस्त चव आली बटाटा पोळी ला

बधाई

See More

IMG_7747[1]
IMG_7741[1]
IMG_7743[2]

सोमवार ध्यानलिंग


तारिख ३० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
सोमवार


आज आत्ता सकाली सकाळि
काढलेली रंगोली रांगोळि

ध्यानलिंग
एकविस २१ टिपके च आहे
मध्ये एक
आठ बाजूने १० दहा टिपके
दिले त यं

बधाई

23031570_898664870310284_2825235639999208061_n

भारा तांबे कविता चि आठवण बधाई


तारिख २९ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
रविवार


एका पोष्ट मधील
कविता
व जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय ? ॥धृ॥

सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल काही का अंतराय ? ॥१॥

मेघ वर्षतील, शेते पिकतील,
गर्वाने या नद्या वाहतील,
कुणा काळजी की न उमटतील,
पुन्हा तटावर हेच पाय ? ॥२॥

सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपुल्या कामि लागतील,
उठतिल, बसतील, हसुनि खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय ? ॥३॥
अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ? ॥४॥

माझी माज्हि
प्रतिक्रिया


Vasudha Chivate खूप पूर्वी कोल्हापुर
येथे घरी रेडीओ च होता मला ११ वाजता सकाळी
गाणी लागत सादर करत मुंबई तून वाटत अस
मी माझे सासरे बाबा सौ सासूबाई
जन पळभर म्हणतील हाय हाय गाण लागल
कविता
होती मला माझे सासरे म्हणाले
कोणी लिहिली कविता
तर
मी बरोबर भारा तांबे सांगितले
बरोबर निघाल नाव त्यांना
सासरे एकदम खुश झालेले दिसले
मला पण बर वाटलं
बरोबर नाव आल
साठी
बधाई

ओम

माझे सासरे बाबा नमस्कार

 

See More

IMG_6942[1]

IMG_7725

बधाई

बधाई

IMG_7725

 

सहा चि सरस्वति

 


तारिख २९ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
रविवार

आज चि आत्ता
सकाली सकाळी
काढलेली
रांगोळी रंगोली

सहा चि सरस्वति
बधाई See More

 22853225_898113273698777_5669987060636171827_n

DO आमटे व किशोर कुलकर्णी

ओम
किशोर कुलकर्णी नुकतेच DO आमटे

यांची भेट घेतली आहे

त्या वेळेला किशोर कुलरणी यांनी

DO आमटे यांना

ब्लॉगवाल्या आजीबाई माझे

वसुधा श्रीकांत चिवटे पुस्तक भेट दिली आहे.

थोर ठिकाणी माझे पुस्तक वाचन करून

कौतुक केले आहे आमटे यांनी !

मी त्यामुळे खूप खुश आहे

दोघांना मनापासून दिवाळी शुभेच्छा !

व पुस्तक दिले व वाचले बध्दल

अभिनंदन !

काय छान काम केले त

किशोर कुलकर्णी यांनी

बधाई

 

14650620_675003672676406_5426987247758435156_n

 

151

img_60351

vasudha1

22489930_893119954198109_7408274035915187837_n

 

पिंजर रांगोळी रंगोली

तारिख २९ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

रविवार

काल काढलेली रंगोली

रांगोळी

पिंजर

22814380_897856103724494_1643374786473649684_n

 

कांपुटर मध्ये भाषा चे शब्द येतात


तारिख २८ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शनिवार
ओम
संगणक काम्पुटर
कांपुटर मध्ये

क्ष, त्र, ल , ळ , औ

सर्व अक्षर चांगली
लिहीता येतात

मी संस्कृत
रामरक्षा व सार्थ
पण टाईप संगणक मध्ये
केलेले आहे

माझ्या मुलांनी
संगणक कांपुटर मध्ये

इंग्रजी .मराठी संस्कृत
तून हि भाषा चिं सोय
करून दिली आहे मला
खूप छान टाईप करता येत

संगणक कांपुटर मध्ये च

मला
उत्तेजनार्थ

बक्षीस मिळाल आहे
कांपुटर शिकले साठी

काम्पुटर मुळे माझे
लेख व पुस्तक तयार केल आहे

बधाई

See More

img_60351

 vasudha1
19884195_1395209803849484_4576377340411099861_n
22489930_893119954198109_7408274035915187837_n
 151

टाळ्या चां गडगडाट


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार

आठवण

एक प्रतिक्रिया वाचली

Vasudha Chivate टाळ्या चां गडगडाट

कि
ढग चां गडगडाट
गडगडाट भारी
बधाई

आठवण
मि सतार शिकत होते
आमचे सर नन्दा कुलकर्णी
यांनी
काहि विध्यार्थि तयार केले
त्यात
मि पण
बेलगाव येथे स्पर्धा होत्या
मला भाग घेण्यास सांगितले
मि रागेश्री राग वाजविला
अर्थात सर यांनी च
तयारी करून घेतलेली

बेलगाव येथे माज्हि
माझी सतार वादन झाले
इतक्या टाळ्या पडल्या कि
खूप बर वाटलं मला

पण सतार संपली साठी पडल्या का
चांगली सतार झाली साठी पडल्या
कलाल नाही

पण उत्तेजनार्थ
कप मिळाला

शिंकाळ मध्ये
कप आहे साधा आहे
पण

बधाई

See More

veenkam1
22852123_897317580445013_5713501949323743285_n

आज चि रंगोली रांगोळि


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार
शुभ संध्या काल
काळ
आज चि रंगोली
रांगोळि

बधाई

See More

IMG_7707

मुग डाळ भाजून दळून लाडू

 


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार


मुग डाल डाळ भाजून पिठ
ठेवले ले संपविले पिठ त्याचे
आज लाडू केले
तूप मध्ये भाजले
गुळ किसून घातला
जायफळ किसून घातले
छान
खमंग केले त
मुग डाळ लाडू
बधाई

IMG_7700

IMG_7698

 

ऐतिहासिक कोल्हापुर गाव

तारिख २७ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

कोल्हापुर

ऐतिहासिक गाव

शहर

शाहु राजे व महालक्ष्मि

राधा नगरी धरण

img_059511.jpg

IMG_7422[1]

21559070_877208832455888_4783225453533806542_n

 

दुध कुस्करलेली पोळी


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार

दुध साखर पोळी कुस्करलेली

पोट भरलं

 

IMG_7697

डॉक्टर व त्यांचा अभ्यास यांना मानायला हवं

तारिख २६ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

गुरुवार

डॉक्टर

M.B.B.S. VA SPESHAL DOKTAR

खूप अभ्यास करतात व

मन लावून काम करतात

पेशंट रोगी बरा होतो

अभ्यास व मन लावून काम

याला जास्त महत्व

द्यावयाला हव

माझा पाय दुखत होता

मी घरी उपचार केले

पण थांबला नाही

डॉक्टर कडे जाऊन

औषध घेतली

तेंव्हा कुठे मि बरी व आराम दायक

हलक मन याने आहे

अभ्यास व मन लावून काम

डॉक्टर याना मानायला हवं

बधाई

IMG_7651

 

 

 

दत्त

गुरुवार

दत्त गाय व वासरु

IMG_7541

श्रद्धा भक्ती व मन भक्ती


तारिख २५ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
पांडव पंचमी

श्रद्धा भक्ति व मन भक्ति

ताजमहाल
मी पाहिलेला नाही

पण एक माणुसकी भक्ती
रुप बांधलेलं रूप आहे

तसा च पूर्वी औरंगाबाद येथे
चांद बिवी का मूकबरा
खूप लहान पण ला
पाहिलं आहे
ते पण मन भक्ती आहे

देऊळ
कोल्हापुर, गाणगापूर सप्तश्रुंग
जेजुरी व इतर
तसेच चर्च
सर्व श्रद्धा भक्ती आहे
मी पुष्कर कडे चर्च मध्ये
पण जाऊन आलेली
ती भक्ती किंवा
उ च्छु क ता काय प्रार्थना आहे
बघण

सर्व वेग वेगळ
मन श्रध्दा श्रद्धा
भक्ती आपुलकी
असते

बधाई

See More

dsc00025_thumb3.jpg

अचानक अंधार ची तयारी


तारिख २५ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
पांडव पंचमी
संध्याकाळि रात्रि
अचानक
अंधार होतो
Vasudha Chivate मी
लहान असतांना शाळा त असतांना औरंगाबाद येथे
लाईट नव्हते तर कंदील चिमण्या च्या
काचा मी च पुसत व कंदील व चिमणी मध्ये
रॉकेल घालून ठेवत

आत्ता कोल्हापुर येथे
दिवा समई अथवा
मातीची पणती तेल वात करून
दिवा लावून ठेवते
अथवा तयार ओटा जवळ ठेवते

बधाई

See More

IMG_7425[1]

पंढरपुर च्या बांगड्या


तारिख २५ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
पांडव पंचमी


पंढरपुर येथील
बांगड्या

शुभ असतात

बधाई

 

IMG_7692

शुभ असतात

राघवदास लाडू


तारिख २५ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष

बुधवार ५ कडपंचमी
पांडव पंचमी


राघवदास लाडु
रात्रि हरबरा डाळ भिजत घातली
सकाळी धुवून पाणी काढले
खल बत्ता त हरबरा डाळ कुटली
बारीक केली
सर्व सकाळ ची काम करून
आंगोळ केली
तूप मध्ये कुटलेली हरबरा डाळ
तूप मध्ये भाजली
साखर चा पाक केला
त्यात भाजलेली कुटलेली
हरबरां डाळ घातली
मुरु दिले तरी अजून मुरायाचे आहेत
पण गरम गरम चं

पांडव यांना
पाच पांडव
पाच लाडू
नैवेद्द दिला
देवा ला

बधाई

See More

IMG_7685
IMG_7682

मोर


तारिख २४ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
मंगळवार

मोर

हिरवा पिसारा मोर

मोर याचे पाय

डोक तुरा

 

भारी

 22730416_895450060631765_8387355124141681113_n

कडबोळी


तारिख २३ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
सोमवार
थोडी चकली भाजणि
ठेवली होति
चकली करण्या ऐवजी
त्याचे च कडबोळी केली
मुंद्दाम कमी तळले
मउ साठी व नाही तर
करपलेली लागतात
मउ  मउ छान वाटली
कडबोळी
बधाई

See More

22555274_894864037357034_8741913029246217731_n

अंबाडी भाजी


तारिख २१ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
भाऊ बीज
बधाई
ओम
आज अंबाडी भाजी केली
धुवून चिरली
कुकर मध्ये तूर डाळ व भाजी
पाणी घालून चार पाच
शिट्टी दिली
हळद लाल िखटत मीठ घातल्र
तेल मोहरी लसून लाल मिरची
ची फोडणी दिली
पाणी काढले नाही
आंबट चांगली झाली
तूर डाळ मुळे भरून आली व
आंबट पणा पण
कमी लागला
पोळी बरोबर खाल्ली
बधाई

See More

22539747_893876867455751_690961433651197692_n
22555034_893877017455736_5784843466134349327_n

पिवळे मुग डाळ लाडू


तारिख २१ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
ओम

यम व्दितिया
भाऊ बीज

बधाई
ओम

पिवळे मुग अंदाजाने घेतले
लोखंडी कढई त भाजले
गिरणी तून दळून आणले
पातेले त सादुक तूप घातलं
पिवळे मुग पिठ
अंदाजाने घातले
भाजले
गुळ किसून घेतला
त्यात घातला
जायफळ किसून घेतले
त्यात घातले
लाडू वळले
मस्त चव आली
गुळ मुळे व सादुक तूप मुळे
चव खमंग लागली
खाल्लेला अर्धा लाडू
त्यात ठेवला

बधाई

See More

IMG_7626[1]
IMG_7654[1]

भाऊ बीज

तारिख २१ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

यम व्दितीया

 

भाऊ बीज

ओम

स्वच्छ
पांढरी रांगोळी
हळद कुंकू

बधाई

 

IMG_7651

भाऊ केदार

तारिख २१ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

भाऊ बीज

घराण याचा भाऊ

केदार देशपाण्डे देशपांडे

शुभेच्छा बधाई

img_62042

 

फुल याची रांगोळी फुल याची वेणी


तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बलिप्रतिपदा
पाडवा
बधाई

फुल यांची वेणी

फुल यांची रांगोळी

 

22528314_893284784181626_8150939061167216562_n

फुल बाजि पण नाहि आणली


तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक बली प्रदा
दिवाळी

Vasudha Chivate आम्ही
फुल बाजी पण नाही
आणली पण
आवाज याने
खूप वेळ

जागत राहिलो

See More

IMG_7637

ओम संगणक पूजा नमस्कार


तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बली प्रतिपदा

दिवाळी पाडवा
नमस्कार

ओम
मी संगणक ची
पूजा केली

नमस्कार

 

22489930_893119954198109_7408274035915187837_n

माझे आई व वडील नमस्कार


तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बली प्रतिपदा

दिवाळी पाडवा
नमस्कार


आमच्यात नां
दिवाळी पाडवा
ला
वडिल यांना पण
ओवळ तात
माझ लग्न आधि
मि ओवाळि त
नंतर
दिवाळी त माहेरी
जाण कमि झाल
पण आठवण
आज पण
येते

माज्हे माझे

आई व वडील
नमस्कार

बधाई

See More

dscf0447_thumb
IMG_7600[1]

नमस्कारम्


तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बली प्रतिपदा

दिवाळी पाडवा
नमस्कार
चांगले आयुष्य
घडवील माझं
मानानं जगात आहे
कधी कमी पडल नाही आणि
हो आत्त्ता पण कमी नाही
बसायला जागा
पोटापुरत खावयाला
माझ्या कडे सर्वजण
प्रतिष्टीत असं
बघतात
वहिनी ( आई ) नेहमी
म्हणायची
तुला चांगल
सांभाळ य ग
त्यांनी
जावाई चं
कित्ती कौतुक
व्वां
बधाई

See More

img_60481
IMG_7638
IMG_7637

लक्ष्मि


तारिख १९ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

अमावस्या
लक्ष्मि
पूजन

See More

22519647_892810124229092_5200357907988265792_n

लक्ष्मि पूजन नमस्कारम्


तारिख १९ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

अमावस्या
लक्ष्मि कुबेर
पूजन

नमस्कार
बधाई

मि आत्ता सकाली
सकाळी काढलेले
कुबेर यंत्र

आणि हो
पूर्वी काढलेले

लक्ष्मी यंत्र

 

22555294_892610200915751_7345174660665015811_n

 

लक्ष्मि पूजा कुबेर यंत्र


तारिख १९ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

अमावस्या
लक्ष्मि कुबेर
पूजन

नमस्कार
बधाई

मि आत्ता सकाली
सकाळी काढलेले
कुबेर यंत्र

See More

22519156_892583724251732_4710650020428568145_n
22519172_892583830918388_6171971487652401482_n

कोल्हापुर महालक्ष्मी देव दर्शन दिवाळी


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा
बधाई

कोल्हापुर महालक्ष्मी देव दर्शन

आज कोल्हापुर येथील
महालक्ष्मी देऊळ येथे
जाऊन आले

देवी ला अनारसा व चकली दिली

येतांना लक्ष्मी केरसुणी आणली
खूप मोठ्ठ्या पण आहेत
पण मला अशां
देवा पुढे नियमित रोज
ठेवावयाला आवडतात
आज सहज रांगोळी त ठेवली
उद्या पूजा करू त

आणि ह्याची खोली ची
ग्यालरी त दिवा लावला
दारात
आकाश कंदील लावला
रात्र भर ट्यूब असते
बल्ब लावायची गरज नाही
व रंग पण खराब होणार नाही
आणि बेल वाजविताना
छान वाटत

बधाई

See More

IMG_7600[1]
 IMG_7597[1]
IMG_7598[1]

शिवलिंग


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा

ध्यानलिंग

बधाई

See More

10675664_352934028216707_2976301262696626496_n

दिवाळी दिवाली फराळ


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा

बधाई

दिवाळी फराळ
१ अनारसा २ चकली ३ लाडू ४ चिवडा ५ शेव

IMG_7593[1]

 

 

रंगोली दिवाळी रंगोली


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा

रांगोळी रंगोली

बधाई

 

IMG_7590[1]

 

अभ्यंग स्नान आंगोळ


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा


बदाम याचे तेल आणले
अभ्यंग स्नान
अंगोळ अं गो ल

बधाई

IMG_7587

 

दिवाळी दिवा


तारिख १७ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
धनत्रयोदश
भीम प्रदोष


दिवाळी शुभेच्छा

कित्ति मस्त
आहे नां

माति चि
समई

बधाई

IMG_7584

दिवाळी फराळ शुभेच्छा


तारिख १७ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

स्वस्ति श्रीमन्नृप शालिवाहन शक
१९३९ हेमलंबीनाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु
आश्र्विन कृष्णपक्ष


यंदा घरी केलेले दिवाळी तले
पदार्थ
१ अनारसे २ चकली ३ लाडु ४ चिवडा
बधाई

दिवाळी शुभेच्छा

 

22519044_891621914347913_3655625752280879933_n

IMG_7551

22450118_890707351106036_3082181486565891733_n

22310358_890695887773849_8241406287197432981_n

22490024_891622137681224_1360543267696802121_n

IMG_7508[1]

अक्टोबर 2017 आश्र्विन कृष्णपक्ष चे अनारसे


तारिख १७ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

स्वस्ति श्रीमन्नृप शालिवाहन शक
१९३९ हेमलंबीनाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु
आश्र्विन कृष्णपक्ष

धनत्रयोदशी, भीम प्रदोष


अनारसे केले त
भारी झाले तं

मला समजले कि

आश्र्विन अमावस्या
लक्ष्मि पूजन
ला
अनारसे चा
नैवेद्द ठेवतात

मि आपली मला
अनारसे येतात साठी
करत आलेली

पण पहा
आपोआप
अनारसे घरी केलेले

आणि हो
मी केलेले याचा
लक्ष्मि पूजन ला

नैवेद्द होतो
नमस्कार

बधाई

See More

22519044_891621914347913_3655625752280879933_n
22519603_891614557681982_1057427292075682411_n
22528436_891621247681313_44757670722711638_n
22490024_891622137681224_1360543267696802121_n

कोल्हापुर येथील मज्जा चं


तारिख १७ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

धनत्रयोदशी भीम प्रदोष

Vasudha Chivate कोल्हापुर
सारखी मज्जा च नाही
महालक्ष्मी देऊळ येथे रांगोळी काढणे
नवरात्र मध्ये व
दिवाळी फराळ देणे

बधाई

See More

IMG_7551
IMG_7378[1]

धनत्रयोदशी, भीम प्रदोष


तारिख १७ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

स्वस्ति श्रीमन्नृप शालिवाहन शक
१९३९ हेमलंबीनाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु
आश्र्विन कृष्णपक्ष

धनत्रयोदशी, भीम प्रदोष

शुभेच्छा

बधाई

 

IMG_7552

%d bloggers like this: