आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 1, 2017

परंपरा


तारिख १ आक्टोबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
रविवार
ओम
रांगोळी व पोथी

रांगोळी मुळे घर बंदिस्त होत
कुणाचा त्रास होणार नाही
याची काळजी साठी काढतात
नवरात्र मध्ये
महालक्ष्मी देऊळ मध्ये
भक्त येत
पण
देऊळ च्या बाजूला
कुंकू हळद यांचा
सडा घातलेला
देऊळ याला त्रास होऊ नये
साठी
नमस्कार

पोथी ने
घर मध्ये मंत्र जागर असतो
त्यामुळे कोणी हि
भिती ने काही करू शकत नाही
उच्चार चांगले राहतात

पूर्वी घरातिल व्यक्ती
अजून का आली नाही
साठी कडी मध्ये पळी घालत

प्रणव पुणे येथे होता त्याला
उशीर झाला यावयाला तर
त्याच्या सौ काकू नीता ने
कडित पळी घातली
पुतण्या पण जीव लावला

त्यावेळेला फोन नव्हते
काळजी घेण्याची पद्दत

महालक्ष्मी देऊळ येथील
सडा
नमस्कार

See More

21765090_881017475408357_62574989174080156_n

Enter a caption

विषय लिहायला मिळतात


तारिख १ अक्टोबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
रविवार

आमच्या सोसायटी त

आमच्या ग्यालरितील
झाड

झाड याची पान पाहून
कोणत झाड आहे असं पण
समाजात

मस्त गुलमोहर

22089378_883409621835809_2403817180661013564_n

22090124_883409695169135_310785873035388507_n

 

पुष्कर वाढ दिवस शुभेच्छा

तारिख १ अक्टोबर २०१७

आश्र्विन शुक्लपक्ष

रविवार

पुष्कर चिवटे

यांचा वाढ दिवस आहे

शुभेच्छा

शुभ काम नायं

18403347_801696700007102_4501937811973823582_n

%d bloggers like this: