पोथी चि सवय
ॐ
तारिख २ अक्टोबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
सोमवार
…
ॐ
पोथी चि सवय
मि दहावी
तेंव्हा अकरावी होति
अभ्यास तर केला चं आणि
पहिल्या झटक्यात सर्व
विषय मध्ये पास झाले
आणि एक करायची
संध्याकाळ झाली कि
देवाला म्हणायची
मला पास कर
व गणपती स्तोत्र
नारद उवाच
नाव व पूर्ण स्तोत्र म्हणायची
म्हणून म्हणून पाठ झाले
लग्न नंतर माझ्या
आत्या सासूबाई अक्का म्हणायच्या
मी पण त्यांच्या बरोबर एकदा म्हंटल
तर काम मध्ये उशीर झाला तर
तिच आवरू दे साठी
थांबायच्या
व नंतर
स्तोत्र म्हणत
सक्ती नाही
मन चं असतं
अक्का नां नमस्कार
