आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 3, 2017

नवरात्र साडी

तारिख ३ अक्टोबर २०१७

आश्र्विन शुक्लपक्ष

मंगळवार

नवरात्र

छान केल गेल

चांगल पार पडल

साठी

प्रणव यांनी

मला

साडी भेट आणली आहे

आणि दोन तिन आहेत

मस्त रंग हलक

वापरण्यासाठी

मस्त

साड्या आहेत

Vasudha Chivate मी

हे व मी नेहमी नवरात्र मध्ये

महालक्ष्मी च दर्शन घेत

दसरा पर्यंत व

हे नेहमी मला नवरात्र चांगल झालं

साठी साडी आणत

ती सवय

आज

पण आहे

प्रणव यांनी

केली बधाई

प्रणव

बधाई

शुभेच्छा

IMG_7479[1]

IMG_7474[1]

 

गणपति


तारिख ३ अक्टोबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
मंगळवार

घरी काढलेला रांगोळी ने
गणपति व उंदीर

महालक्ष्मी देऊळ मध्ये
काढलेला रांगोळी ने
गणपति व उंदीर

बधाई

See More

IMG_7454[1]
10922628_396718733838236_2466993446303479618_n

सरस्वति रंगोली

तारिख ३ अक्टोबर २०१७

आश्र्विन शुक्लपक्ष

मंगळवार

सरस्वति

घरी  काढलेली

रंगोली

महालक्ष्मि देऊळ

मध्ये काढलेली

रंगोली

dscf3052

IMG_7457[2]

कंपाऊडर


तारिख अक्टोबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
मंगळवार
ओम
कंपाऊडर
माल मी
माझा पाय दुखतो साठी
डॉ बिपीन शहा
कडे गेलेली
त्यांनी बाहेरून
औषध लिहून दिली
व सांगितलं कंपाऊडर
ला आणून दाखवा
मी औषध घेतली व
कंपाऊडर ना दाखविली
केंव्हा घ्यावयाची सांगितली

नंबर लागे पर्यंत बरेच जण
कंपाऊ डर कडे औषध घेत होते

किती व्यवस्थित पुड्या
व सांगण असायचं
जरी इंग्रजी येत असाल तरी
ती ती औषध देण
महत्व याच काम आहे
शिकतात म्हणाल
पण
भारी
शान्त विचार करून बरोबर
काम करतात

ईतर काम मध्ये लिखाण
पुसून दुरुस्त केल जात

तास येथे होणार नाही
दखलं देऊन च
काम कराव लागत
शुभेच्छा

बधाई

See More

12096073_504369773073131_8086749059252176925_n
%d bloggers like this: